Saturday, June 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गावठी हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्या एकावर एम.पी.डी.ए अंतर्गत 1 वर्षासाठी स्थानबध्दतेची कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 20 June 2026, 15:07

राहुलकुमार अवचट

यवत: यवत पोलीस स्टेशन अंतर्गत दापोडी गावच्या हद्दीतील लिंगमाळ परिसरात, अजित महादेव मासाळ हा घरच्या आडोशाला बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची तयार दारू विक्री करत होता. या व्यक्तीवर यवत पोलीस ठाण्यामध्ये एकूण ६ गुन्हे दाखल असूनही तो गावठी हातभट्टीची तयार दारू विक्री करत होता.

परिसरातील गुन्हेगारी कृत्यांना आळा घालणे, सार्वजनिक सुव्यवस्था व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणे अत्यंत आवश्यक असल्याने, अजित महादेव मासाळ याच्यावर विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याच्या विषयातील महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधोपचार करणारे, धोकादायक व्यक्ती, व्हिडिओ आणि ऑडिओ लाटणारे यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याबाबतचा महाराष्ट्र अधिनियम, १९८१ (सुधारणा २०२५) च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९ चे कलम ३ (१) प्रमाणे ‘हातभट्टीवाला’ या सदराखाली स्थानबद्ध करण्याबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्या आदेशानुसार अजित महादेव मासाळ (वय ३७ वर्षे, रा. दापोडी, लिंगमाळ, ता. दौंड, जि. पुणे) यास १ वर्षाकरिता स्थानबद्ध करून मध्यवर्ती कारागृह, अमरावती, जि. अमरावती येथे ठेवण्यात आले आहे.

 

सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, बारामती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, पोलीस उपनिरीक्षक सागर माने, पोलीस हवालदार नारायण वलेकर, प्रमोद गायकवाड, परशुराम म्हस्के, मेघराज जगताप, संदीप करे, अमोल काळे, अमोल भुजबळ, प्रतीक धिवार, दादा जाधव यांच्या पथकाने केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केंद्र सरकारकडून 16 धोकादायक औषधांवर बंदी; बाजारातून तात्काळ हटवण्याचे आदेश

Saturday, 20 June 2026, 17:14

लोणी काळभोर येथे बंद कंपनीच्या रोहित्रावर चोरट्यांचा डल्ला; 1.80 लाखांचे 400 किलो तांबे केले लंपास

Saturday, 20 June 2026, 16:42

यशाची शतकी भरारी! उरुळी कांचन येथील महादेव कांचन कॉलेजच्या डी. फार्मसी द्वितीय वर्षाचा 100 टक्के, प्रथम वर्षाचा 97 टक्के निकाल

Saturday, 20 June 2026, 16:27

पुणे सोलापूर महामार्गावर धोकादायक पद्धतीने वाहने उभी करणे भोवले; लोणी स्टेशन परिसरात दोघांवर गुन्हे दाखल

Saturday, 20 June 2026, 16:21

5 दिवसांत मृत्यू अन् डेथ क्लेम नाकारला! HDFC लाईफला ग्राहक आयोगाची चपराक; 50 लाखांची भरपाई देण्याचे आदेश

Saturday, 20 June 2026, 16:09

गावठी हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्या एकावर एम.पी.डी.ए अंतर्गत 1 वर्षासाठी स्थानबध्दतेची कारवाई

Saturday, 20 June 2026, 15:07
Next Post

5 दिवसांत मृत्यू अन् डेथ क्लेम नाकारला! HDFC लाईफला ग्राहक आयोगाची चपराक; 50 लाखांची भरपाई देण्याचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.