Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

21 वर्षे शेतकऱ्यांचा मोबदला रखडला; न्यायालयाने आयुक्तांच्या खुर्चीच्या जप्तीचे आदेश देताच महापालिकेने 12 कोटी देण्याचे प्रतिज्ञापत्र केले दाखल

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 4 August 2026, 7:56

पुणे: देवाची उरुळी आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न तब्बल 21 वर्षांपासून प्रलंबित असल्याने पुणे महापालिकेला न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. न्यायालयाने मोबदला न दिल्याबद्दल थेट महापालिका आयुक्तांच्या कार्यालयातील खुर्ची आणि इतर साहित्य जप्त करण्याचे आदेश दिल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली.

या आदेशानंतर न्यायालयाचे बेलीफ पोलिस बंदोबस्तासह महापालिका मुख्यालयात पोहोचले. जप्तीची कारवाई होण्याची शक्यता निर्माण होताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर प्रशासनाने बाधित शेतकऱ्यांना देय असलेली सुमारे 12 कोटी रुपयांची रक्कम 11 ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. त्यामुळे जप्तीची कारवाई तात्पुरती टळली.

हे प्रकरण 2002 सालापासून सुरू आहे. वीज प्रकल्प, रेल्वे, रस्ते आणि कचरा डेपो उभारण्यासाठी देवाची उरुळी व फुरसुंगी परिसरातील मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करण्यात आली होती. त्यानंतर 2005 मध्ये महापालिकेने काही जमिनीचा मोबदला जाहीर केला. मात्र अनेक शेतकऱ्यांना त्यांची भरपाई मिळाली नाही. त्या वेळी जमीन अत्यंत कमी दराने संपादित करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता.

 

मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्या काळातील बाजारभाव लक्षात घेऊन अधिक दराने भरपाई देण्याचे आदेश दिले. तरीही या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. पुढे 2018 मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत पुन्हा स्मॉल कॉज कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. तेथेही शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झाला, मात्र अपीलच्या कारणावरून मोबदला देण्यास विलंब होत राहिला.

सततचा विलंब आणि न्यायालयीन आदेशांचे पालन न झाल्यामुळे अखेर न्यायालयाने कठोर भूमिका घेत जप्तीचे आदेश दिले. या घडामोडीनंतर महापालिकेने न्यायालयाला निधी जमा करण्याचे आश्वासन दिले असून, आता बाधित शेतकऱ्यांना लवकरच मोबदला मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Old Monk, Bagpiper, Royal Challenge सह ‘या’ प्रसिद्ध दारू ब्रँडच्या विक्रीवर बंदी; दारूच्या शौकिनांसाठी मोठी बातमी

Tuesday, 4 August 2026, 9:58

पोलीस ठाण्यातच ‘डील’ ठरली अन् ACB ची टीम पोहोचली! 40 हजार रुपये लाच घेताना PSI आणि पोलीस शिपायाला रंगेहाथ पकडले

Tuesday, 4 August 2026, 9:40

अधिकाऱ्यांनी बनावट कर्मचारी दाखवून लाटला 6.5 कोटींचा पगार; पोलिस दलातील मोठा महाघोटाळा उघडकीस

Tuesday, 4 August 2026, 9:24

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कन्येचे निधन; साहित्यविश्वात शोककळा

Tuesday, 4 August 2026, 8:59

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अडचणीत? टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेतील 25 राज्यांनी कोर्टात दाखल केली याचिका

Tuesday, 4 August 2026, 8:49

पुणे-मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा कहर; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

Tuesday, 4 August 2026, 8:04
Next Post

पुणे-मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा कहर; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.