पुणे जिल्हा

सासवड रस्त्यावर स्पोर्टस बाईकने दिलेल्या धडकेत ४ वर्षाच्या चिमुकल्यासह आजोबांचा दुर्वैवी मृत्यू ; संतप्त गावकऱ्यांनी  स्पोर्टस बाईक दिली पेटवून…! 

लोणी काळभोर : शाळा सुटल्यानंतर नातवाला घरी घेऊन जात असताना, पुणे-पंढरपूर मार्गावरील दिवे (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीत स्पोर्टस बाईकने धडक...

Read moreDetails

Pune Crime : कुटुंबाला जीवे मारून टाकण्याची धमकी देऊन ३० लाख रुपये खंडणी मागणाऱ्या आरोपीला बेड्या ; गुन्हे शाखा युनिट २ ची दमदार कामगिरी..!

पुणे : व्हाट्स अप वर मेसेज करून संपूर्ण कुटुंबाला जीवे मारून टाकण्याची धमकी देऊन ३० लाख रुपये खंडणी मागणाऱ्या आरोपीच्या...

Read moreDetails

Lonavala Crime : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या आयटीतील तरुणाचा स्वमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू..!

लोणावळा( पुणे ) : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा स्वमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना जुना खंडाळा घाटात असलेल्या...

Read moreDetails

यवत येथील व्यावसायिक मिलिंद उर्फ पप्पु गांधी यांचे अल्पशा आजाराने निधन…!

यवत : यवत (ता. दौंड) येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक मिलिंद उर्फ पप्पुशेठ गांधी ( वय ४५) यांचे आज बुधवारी (ता.४) सायंकाळी...

Read moreDetails

सावित्रीबाईंच्या योगदानाची जाणीव आजच्या पिढीने ठेवायला हवी : सुहास गलांडे

सागर जगदाळे  भिगवण : आजच्या मुलींच्या यशाची वैचारीक पायाभरणी सावित्रीबाई फुले यांनी १८ व्या शतकातच करून ठेवली होती. या योगदानाची...

Read moreDetails

सरकारी धान्यावर डल्ला मारणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने यवत येथून ठोकल्या बेड्या ; तब्बल १३ लाखांचा मुद्देमाल जप्त..!

राहुलकुमार अवचट यवत : पुणे - सोलापूर महामार्गावरील यवत ग्रामपंचायत हद्दीत रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद...

Read moreDetails

हर्षवर्धन पाटील यांच्याकडून नूतन उपसरपंचांचे अभिनंदन….!

दीपक खिलारे  इंदापूर : भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यात निवड झालेल्या भाजपच्या सर्व उपसरपंचांचे अभिनंदन...

Read moreDetails

मुळशी येथे वीटभट्टी कामगाराने बायकोच्या डोक्यात टिकाव घालून केला खून ; आरोपीला जन्मठेपेसह ५ हजार रुपये दंडाची शिक्षा…!

पौड : कासार आंबोली (ता.मुळशी) येथे वीटभट्टी कामगाराने बायकोच्या डोक्यात टिकाव घालून खून केला होता. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला...

Read moreDetails

वाढदिवसानिमित्त शिक्षक दांपत्याकडून शाळेला वस्तूरुपी भेट…!

अजित जगताप सातारा : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका भारती मदने व सुनिल मदने यांनी वाढदिवसानिमित्त खटाव तालुक्यातील डिस्कळ व तिरकवाडी (ता. फलटण)...

Read moreDetails

सिंहगड रस्ता परिसरातील सर्वात मोठ्या उद्यानाची दुरवस्था ; सहा एकर ३० गुंठ्यातील उद्यान निधीअभावी रखडले

पुणे :  सिंहगड रस्ता येथील अभिरुची मॉलजवळ असलेल्या कै. मोहनराव भिडे उद्यान सहा एकर ३० गुंठे परिसरात असून निधीच्या कमतरतेमुळे रखडलेल्या अवस्थेत...

Read moreDetails
Page 1676 of 1712 1 1,675 1,676 1,677 1,712

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!