Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुळशी धरणाचं पाणी पुन्हा पूर्वेकडे वळणार! पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न मिटणार; आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांना यश

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 21 March 2026, 10:04

मुंबई: निसर्गाचा नियम मोडून वीजनिर्मितीसाठी पश्चिमेकडे वळवलेले मुळशी धरणाचे पाणी आता पुन्हा आपल्या नैसर्गिक मार्गाने, म्हणजेच पूर्वेकडील भीमा-कृष्ण खोऱ्यात वळवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

 

दशकांपूर्वी मुळशी प्रकल्पाचे पाणी वीजनिर्मितीसाठी कृत्रिमरीत्या कोकणाकडे (पश्चिमेकडे) वळवण्यात आले होते. मात्र, यामुळे पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांवर अन्याय होत असल्याची भावना शेतकरी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये होती. हे पाणी जर पुन्हा पूर्वेकडे वळवले, तर भीमा आणि कृष्ण खोऱ्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो. मार्च 2024  मध्ये मुख्यमंत्री स्तरावर यातील पहिल्या टप्प्याला, म्हणजेच ‘पिण्यासाठी पाणी वळवण्यास’ तत्वतः मंजुरी मिळाली होती.

आमदार राहुल कुल यांनी या बैठकीत आग्रही भूमिका मांडली की, केवळ कागदावर निर्णय न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू व्हावी. टाटा पॉवरच्या प्रकल्पातून हे पाणी वळवताना येणारे तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे आणि टाटाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील कामाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून युद्धपातळीवर कामाला सुरुवात करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

राज्यात नेमकं चालयं तरी काय ? छुप्या दवाखान्यात सुरू गर्भपाताचं रॅकेट; पोलिसांनी धाड टाकताच काळा बाजार उघड

Tuesday, 7 April 2026, 11:52

विमाननगरमध्ये ‘रूफटॉप’वर धाड! हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा; सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 7 April 2026, 11:46

LinkedIn वापरणाऱ्यांनो ही बातमी वाचाच! तुमचा डेटा सेफ नाही; रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती आली समोर

Tuesday, 7 April 2026, 11:43

“खिलाडी इज बॅक!” अक्षय कुमार हसवणार की घाबरवणार? ‘भूत बंगला’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

Tuesday, 7 April 2026, 11:06

“जात वैधता प्रमाणपत्र नाही? काळजी नको, 3 लाख द्या!” पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदोन्नतीसाठी ‘रेट’ फिक्स; 3 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 10:56

17 व्या वर्षी मातृत्वाचं ओझं! आई-वडिलांनीच मुलीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त; आळंदी येथील प्रकरण

Tuesday, 7 April 2026, 10:48
Next Post

Manjari News: 'भाड्याने' कार घेऊन परस्पर विक्रीचा प्रताप', मांजरीतील तरुणाची गाडी बनावट कागदपत्रांद्वारे हडपली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.