Wednesday, July 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचा एल्गार; विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 1 July 2026, 14:08

ज्ञानेश्वर शिंदे

मुंबई: मुंबईच्या आझाद मैदानावर आज हजारो महा-ई-सेवा केंद्र चालक आणि आधार केंद्रांच्या प्रतिनिधींनी आपल्या विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने केली. ‘अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटने’च्या वतीने आयोजित या आंदोलनात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्यांनी आपली एकजूट दाखवून दिली. प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, यासाठी हे धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते.

या आंदोलनाचे मुख्य हेतू म्हणजे शासनाने नवीन महा-ई-सेवा केंद्रांना परवानगी देणे त्वरित थांबवावे. यासोबतच शाळा, महाविद्यालये आणि ग्रामपंचायतींच्या नावे दिली जाणारी केंद्र आयडी रद्द करावीत आणि ‘महासारथी’ पोर्टल बंद करावे, अशी आग्रही मागणी संघटनेने केली आहे. तसेच, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून शासकीय दाखले देण्याची सध्याची पद्धत बंद करावी, कारण यामुळे केंद्र चालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

आंदोलक चालकांच्या इतर प्रमुख मागण्यांमध्ये सेवा शुल्कात वाढ करणे, आधार मशिन आणि महा-ऑनलाईनचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले कमिशन त्वरित अदा करणे, आणि महा-ऑनलाईनवरील बंद असलेल्या सर्व सेवा पुन्हा कार्यान्वित करणे यांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, महा-ई-सेवा केंद्र चालकांना निमशासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, अशी मागणी यावेळी रेटून धरण्यात आली.

आंदोलनकर्त्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला कडक इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “आता आम्ही अधिक काळ सहन करणार नाही, भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.” या आंदोलनामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून, सरकार आता यावर काय भूमिका घेते, याकडे सर्व चालकांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

रक्षक की भक्षक? टॅक्सी चालकाला भर चौकात धक्काबुक्की; पोलिसांच्या ‘सिंघमगिरी’वर प्रश्नचिन्ह

Wednesday, 1 July 2026, 18:44

लोणी काळभोर ग्रामपंचायतीत ‘सेतू सुविधा केंद्र’ सुरू; शासनाचे दाखले आता गावातच, नागरिकांची धावपळ थांबणार

Wednesday, 1 July 2026, 18:21

वाहतूक कोंडीवर ‘डबल डेकर’ उपाय! कोथरूडमध्ये मेट्रोसोबतच लांबलचक उड्डाणपुलाची उभारणी होणार

Wednesday, 1 July 2026, 17:51

केतन अग्रवाल प्रकरणाची खिल्ली उडवणं पडलं महागात! डॉक्टर महिलेवर थेट कारवाई….

Wednesday, 1 July 2026, 17:41

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत नियमावली! ‘या’ तारखेदरम्यान आळंदीतील मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यांना बंदी…

Wednesday, 1 July 2026, 17:05

पेरणे फाट्यावर पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला; तिघांवर लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल..

Wednesday, 1 July 2026, 16:39
Next Post

संगणक परिचालकांच्या प्रश्नावर आमदार राहुल कुल आक्रमक; विधानसभेत उपस्थित केला 20 हजार कर्मचाऱ्यांचा प्रश्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.