Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor: लोणी काळभोर येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 22 February 2026, 18:16

लोणी काळभोर. ता, 22 : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल (Loni Kalbhor) स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. “छत्रपती शिवाजी महाराज की जय”च्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि वातावरण शिवमय झाले.

 

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा व शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली. अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष नितीन काळभोर, संचालिका मंदाकिनी काळभोर, प्राचार्या मीनल बंडगर, उपप्राचार्य प्रशांत लाव्हरे तसेच पर्यवेक्षिका पायल बोळे उपस्थित होते.

शिवजन्मोत्सवाच्या आगळ्या वेगळ्या सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढली. मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत बाळ शिवबाचा पाळणा साजरा करण्यात आला. संगीत शिक्षक कार्तिक गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पाळण्याने उपस्थितांना भारावून टाकले. इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनींनी नृत्य शिक्षक आश्विन मनगुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर नृत्य सादर करत टाळ्यांचा कडकडाट मिळवला. साक्षी कासार हिने दिलेल्या दमदार शिवगर्जनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

इयत्ता तिसरीतील रुद्र सैतवाल याने शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित थरारक पोवाडा सादर करून अंगावर शहारा आणला. इयत्ता सहावीतील विश्वजीत गिरी याने आपल्या प्रभावी भाषणातून शिवरायांचा प्रेरणादायी जीवनपट उलगडला. तसेच इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी ‘जय जिजाऊ जय शिवराय’ या गीतावर सादर केलेल्या नृत्याने संपूर्ण वातावरण शिवमय केले.

दरम्यान, या प्रसंगी शिव अंबेकर याने बालशिवबाची, तर शरण्या चोरमाळे हिने जिजाऊंची भूमिका उत्कृष्टपणे साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. शेवटी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांसह लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात शिवाजी महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन साक्षी कासार व तन्वी गोडगे यांनी केले. सर्वांच्या सहकार्याने शिवजयंतीचा सोहळा दिमाखात आणि यशस्वीरीत्या पार पडला.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post
Mumbai-Pune Expressway Traffic Jam: Big decision of the administration! 1.2 lakh passengers stuck on the expressway will get "refund"; Easy method of getting back toll money announced..

Mumbai-Pune Expressway Traffic Jam: प्रशासनाचा मोठा निर्णय! एक्सप्रेस-वेवर अडकलेल्या 1.2 लाख प्रवाशांना मिळणार "परतावा"; टोलचे पैसे परत मिळवण्याची सोपी पद्धत जाहीर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.