Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“तु वैश्या है, तुझे नंगा करूंगा और व्हिडीओ बनाऊंगा” असे म्हणून महिलेला शिवीगाळ करून बेदम मारहाण; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 8 जणांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 9 November 2025, 14:58

लोणी काळभोर, ता. 9 : शाळेतून मुलीला घरी घेऊन जात असताना एका महिलेला रस्त्यात अडवून “तु वैश्या है, तुझे नंगा करूंगा और व्हिडीओ बनाऊंगा” असे म्हणून शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली)(Loni Kalbhor News) ग्रामपंचायत हद्दीतील पठारे वस्ती परिसरात गुरुवारी (ता.6) दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 8 जणांवर विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मोहंमद सैय्यद नुर इराणी, अली अक्रम इराणी, हैदर सलीम इराणी, फातु मंजुर इराणी, नुरजान इराणी, मोहंमद इम्रान इराणी व मुलगी रबाब इराणी (सर्व रा. पठारे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका 30 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या मुलीला शाळेतुन घरी घेऊन चालल्या होत्या. दुचाकीवरून जात असताना, वस्तीमध्ये मोहंमद सैय्यद नुर इराणी, अली अक्रम इराणी, हैदर सलीम इराणी, फातु मंजुर इराणी नुरजान इराणी व तीची दोन मुले हे रस्त्यावरच थांबले होते. त्यावेळी मोहंमद इराणी व अली अक्रम हे दोघेजण फिर्यादी यांच्याकडे पाहुन म्हणाले “तु वैश्या है, तुझे नंगा करूंगा और व्हिडीओ बनाऊंगा असे म्हणुन शिवीगाळ केली.

फिर्यादी यांनी दुर्लक्ष केले. परंतु, फिर्यादी पुन्हा रस्त्याने जात असताना, त्यांना अडवले, “तु ये रोड से आने का नहीं” असे म्हणून फिर्यादी यांना हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांचे केस पकडुन, मोहंमद सैय्यद नुर इराणी याने त्यांची ओढणी ओढून इसके कपडे उतार के उसे नंगा करो असे तेथे असलेल्या महिलांना सांगितले. आणि फिर्यादी यांच्या छातीस हात लावून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले. तर इतर सर्व महिलांनी मिळून फिर्यादीचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरील सर्व आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 126 (2). 189 (2), 189 (3).190, 79, 44,115(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोणी काळभोर येथील आईस्क्रिम पार्लरचे दुकान फोडून चोरट्यांनी 16 हजारांवर मारला डल्ला

Tuesday, 7 April 2026, 17:16

बारामतीत चॉकलेटचे आमिष दाखवून दहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Tuesday, 7 April 2026, 16:59

पुण्यात बंटी-बबलीचा कारनामा! मावळमध्ये नवरा-बायकोने व्यावसायिकाला घातला लाखोंचा गंडा; 26 लाख घेऊन दोघंही पसार

Tuesday, 7 April 2026, 16:54

लोणी काळभोर येथे कारने दिलेल्या धडकेत आजीचा जागीच मृत्यू

Tuesday, 7 April 2026, 16:50

लोणी काळभोरमध्ये रॅपिडो चालकावर हल्ला! भाड्याच्या वादातून दगडांनी बेदम मारहाण; जखमीवर आयसीयूमध्ये उपचार सुरु

Tuesday, 7 April 2026, 16:41

मुंबईत व्यापाऱ्याला 17.5 कोटींचा चुना! पुण्यातील जमिनीच्या नावाने घातला गंडा; बाप-लेकाचा काळा कारनामा उघड

Tuesday, 7 April 2026, 16:19
Next Post
Crime news: Threat to send recording to husband, ransom of 2 lakhs collected; Where did this incident happen?

लोणी काळभोर पोलिसांचा मटका जुगार अड्ड्यावर छापा, दोन अटकेत तर 36 हजारांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.