Thursday, September 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: फिरायला नेण्याच्या बहाण्याने दहावीच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; तरुणावर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 17 September 2026, 12:09

लोणी काळभोर, ता. 17 : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील श्रीक्षेत्र रामदरा येथे दर्शनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत तिच्याशी अश्लील वर्तन करून लगट केल्याची घटना घडली आहे. तसेच, पुन्हा भेटायला न आल्यास तिचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात विनयभंग, पॉस्कोसह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन अथारे (रा. केळवंडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या 34 वर्षीय आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका बड्या शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे. अल्पवयीन मुलगी आणि आरोपी रोहन अथारे हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.

दरम्यान, आरोपी रोहन अथारे हा पिडीतेला रामदरा येथे दर्शनासाठी जाऊ असे म्हणून 19 जून 2026 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घेऊन गेला. आरोपी हा पिडीतेला रामदरा येथे असलेल्या बाळूमामाच्या मंदिराच्या जवळ डोंगराच्या बाजूला घेऊन गेला. बोलण्याच्या बाहाण्याने तिच्या बालवयाचा फायदा घेऊन तिच्या छातीला टच केला.

यावेळी पिडीतेने त्यास विरोध केला असता, आरोपी म्हणाला “आपण मित्र आहोत. मला तु आवडते” असे म्हणून पुन्हा तिच्या हात पकडून तिच्या शरीराला स्पर्श केला. यामुळे पीडिता यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न झाली. आरोपीने पिडीता यांचा विनयभंग केला व पुन्हा भेटायला आली नाहीस तर तुझे फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल करेल अशी धमकी दिली.

 

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपी रोहन अथारे याच्यावर भारतीय न्याय संहीता कलम 74 , 351 (2 ), बालकांचे लैंगिक अपराधांपासुन संरक्षण अधिनियम 2012 कलम 8 , 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस उपनिरीक्षक तैब्बुदीन मुंडे करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पत्नीला पतीच्या चारित्र्यावर संशय अन् डोकं-छाती, बरगड्यांवर हातोडीने केले वार, पिंपरीतील घटनेने खळबळ

Thursday, 17 September 2026, 13:08

BAMS डॉक्टराच्या मृत्यूचं गूढ वाढलं! पोलिसांच्या तपासात समोर आलं धक्कादायक सत्य

Thursday, 17 September 2026, 13:03

“लाडकी बहीण” योजनेत 5,000 कोटींचा मुद्दा; सुप्रिया सुळेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, श्वेतपत्रिकेची मागणी!

Thursday, 17 September 2026, 12:45

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा, 5 ऑक्टोबरनंतरचे सर्व पंचनामे करू; फडणवीसांचं मोठं आश्वासन

Thursday, 17 September 2026, 12:31

परिस्थितीच्या काटेरी वाटेवरून स्वप्नांच्या आकाशाकडे तक्रारवाडीच्या धनश्रीची झेप!

Thursday, 17 September 2026, 12:21

Loni Kalbhor News: फिरायला नेण्याच्या बहाण्याने दहावीच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; तरुणावर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल

Thursday, 17 September 2026, 12:09
Next Post

परिस्थितीच्या काटेरी वाटेवरून स्वप्नांच्या आकाशाकडे तक्रारवाडीच्या धनश्रीची झेप!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp