Monday, March 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur Crime : अवसरीत घरगुती वादातून पत्नीला मारहाण; घरातील कपड्यांना आग लावल्याची घटना, पहा व्हिडिओ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 11 March 2026, 16:38

Indapur Crime : इंदापूर : इंदापूर तालुक्यातील अवसरी गावात घरगुती वादातून पतीने पत्नीला मारहाण करून घरातील कपड्यांना आग लावल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रूपाली सागर माने या काही दिवसांपासून आपल्या माहेरी अवसरी येथे राहत होत्या. दरम्यान त्यांचे पती सागर शशिकांत माने हे दारूच्या नशेत तेथे आले. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर सागर माने यांनी रूपाली माने यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली, अशी माहिती समोर आली आहे.

याच दरम्यान रागाच्या भरात त्यांनी घरातील वापरातील कपड्यांना आग लावली. या घटनेत घरातील अनेक कपडे जळून नुकसान झाले आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली.

पहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)


या प्रकरणी पीडित महिलेने इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार खान करत आहेत.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

समोर कला केंद्र अन् मागे वेश्याव्यवसायाचा धंदा! उपसरपंच बर्गे प्रकरणातील पूजा गायकवाडचा पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा

Monday, 16 March 2026, 17:15
Accident

Accident : ट्रकच्या धडकेत कुंजीरवाडी येथील ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

Monday, 16 March 2026, 17:07
Bhigwan

Bhigwan : मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध; प्रकल्प इतरत्र स्थलांतर करण्याची मागणी

Monday, 16 March 2026, 16:49
Bhigwan

Bhigwan : राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंडची भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार : सहाय्यक समादेशक सचिन डहाळे

Monday, 16 March 2026, 16:30
Yawat

Yawat : यवत पोलिसांची मोठी कारवाई! घरफोडी करणारी सराईत टोळी गजाआड; 10 गुन्हे उघडकीस.

Monday, 16 March 2026, 15:04

नैराश्याच्या गर्तेतून बाहेर पडण्याचे 5 सोपे उपाय

Monday, 16 March 2026, 14:48
Next Post
Maharashtra Kesari Wrestling Competition: The Maharashtra Kesari bugle has sounded! The official emblem was unveiled by the Chief Minister; The winning wrestler will get 'this' special gift

Maharashtra Kesari Wrestling Competition: महाराष्ट्र केसरीचा बिगुल वाजला! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अधिकृत बोधचिन्हाचे अनावरण; विजेत्या पैलवानाला मिळणार 'हे' खास गिफ्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.