Thursday, August 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शाळेत गेली असती तर आज जिवंत असती! आजारी पडली अन् घरातच थांबली; जुन्नरच्या चिमुकलीसोबत घडलं भयंकर

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 20 August 2026, 8:37

जुन्नर: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आजारी असल्यामुळे मुलगी 18 ऑगस्ट रोजी शाळेत न जाता घरीच थांबली होती. तिचे आई-वडील नेहमीप्रमाणे शेतमजुरीसाठी बाहेर गेले होते. याच परिस्थितीचा फायदा घेत तिच्या ओळखीच्या एका तरुणाने तिला घरातून बाहेर नेल्याचा आरोप आहे.

मुलगी घरात एकटी असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित तरुणाने तिला पेरू देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला सोबत घेऊन गेल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पुढे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. घटनेमुळे पिंपळवंडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, मुलगी बेपत्ता असल्याचे कुटुंबीयांना समजल्यानंतर गावातील नागरिकांनी तिचा शोध सुरू केला. पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. शोधमोहीम सुरू असताना संशयित तरुणदेखील गावकऱ्यांसोबत मुलीचा शोध घेत होता. मात्र, पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासल्यानंतर तपासाला वेगळे वळण मिळाले.

CCTVमध्ये एक तरुण सायकलवरून जाताना दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीची चौकशी केली. त्याच्या बोलण्यात आणि हालचालींमध्ये विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.

 

रात्रभर शोध घेतल्यानंतर ओढ्याजवळील एका झाडाजवळ मुलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. ओळखीच्या व्यक्तीने विश्वासाचा गैरफायदा घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पालकांचा खर्च वाचणार! विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 20 August 2026, 9:22

‘पाय घसरून मेली असं सांगा…’ सुनेच्या हत्येसाठी सासूने दिली 3 लाखांची सुपारी; पोलिसांनी असा उघडकीस आणला खुनाचा कट

Thursday, 20 August 2026, 9:15

पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी कारवाई झाली अन् खचला राष्ट्रीय खो-खो खेळाडू; पुण्यात राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या

Thursday, 20 August 2026, 8:51

शाळेत गेली असती तर आज जिवंत असती! आजारी पडली अन् घरातच थांबली; जुन्नरच्या चिमुकलीसोबत घडलं भयंकर

Thursday, 20 August 2026, 8:37

Maharashtra Weather: पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे? ताजा अंदाज आला; ‘या’ भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Thursday, 20 August 2026, 7:57

Daily Horoscope: हे एक संकेत दिसले तर समजा दिवस तुमचाच! आज ‘या’ राशींच्या आयुष्यात घडणार अनपेक्षित घटना

Thursday, 20 August 2026, 7:48
Next Post

पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी कारवाई झाली अन् खचला राष्ट्रीय खो-खो खेळाडू; पुण्यात राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.