Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Crime: खडकी येथील लॉज नावालाच, आत वेगळेच काळे धंदे; पोलिसांनी धाड टाकली अन् ‘असा’ झाला वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश…  

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 1 October 2025, 11:46
Daund Crime: Lodge in Khadki, in name only, has different black businesses inside; Daund police raided and 'like this' prostitution was exposed...

Photo-Pune Prime News

Daund Crime: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत दौंड तालुक्यातील खडकी गावच्या हद्दीत असलेल्या ‘आनंद हॉटेल अ‍ॅण्ड लॉज’वर दौंड पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत वेश्याव्यवसाय (Daund prostitution crime) उघडकीस आला असून दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.

गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी प्रभाकर गोपाळ शेट्टी व स्वप्नील संजय गुणवरे (दोघे रा. खडकी, ता. दौंड, जि. पुणे) अशी असून, ते आनंद हॉटेलमध्ये अवैधरित्या वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती दौंड पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने बनावट ग्राहकाच्या साहाय्याने छापा टाकला. छाप्यादरम्यान संबंधित हॉटेल व बारमध्ये महिलांमार्फत वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी आठ मुली व महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: ‘हिंदू मुलींना धरा, जी भेटेल तिला..’ गरब्यात आलेल्या हिंदू मुली होत्या टार्गेटवर; लव्ह जिहादचा कट?

 

या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात ‘ अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस निरीक्षक महेश मेश्राम, उपनिरीक्षक रूपेश कदम, तसेच पोलीस कर्मचारी निखिल जाधव, संजय कोठावळे, अमीर शेख व किरण पांढरे यांच्या पथकाने केली आहे.

हेही वाचा: Pune News: पुणेकरांचे स्वप्न भंगले! 7500 कोटींचा येरवडा-कात्रज बोगदा होणार? महापालिकेने दिली ‘ही माहिती..

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post
The foundation stone laying ceremony of the palanquin path of the Mhatoba Jogeshwari Temple in Alandi has been completed.

आळंदी येथील म्हातोबा जोगेश्वरी मंदिर देवस्थानच्या पालखी मार्गाचे भुमिपूजन संपन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp