Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra News: ‘हिंदू मुलींना धरा, जी भेटेल तिला..’ गरब्यात आलेल्या हिंदू मुली होत्या टार्गेटवर; लव्ह जिहादचा कट?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 1 October 2025, 9:26

पुणे: विरारमधील विवा महाविद्यालयाच्या आवारात नवरात्रीनिमित्त आयोजित गरबा कार्यक्रमावरून सध्या मोठे राजकीय आणि धार्मिक वादळ निर्माण झाले आहे. गरब्यासाठी आलेल्या मुलींविषयी दोन तरुणांनी सोशल मीडियावर केलेले अश्लील आणि आक्षेपार्ह चॅट व्हायरल झाले आहे. या चॅटमध्ये त्यांनी “एकही हिंदू मुलगी सोडू नका” असे वादग्रस्त विधान केले आहे. तरुणांनी आक्षेपार्ह व्हॉट्सअ‍ॅप संभाषणात मुलींसोबत अनैतिक संबंध ठेवण्याबद्दल चर्चा केली आहे. ज्यामुळे गरबा आयोजनाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

येथे पाहा, संपूर्ण संभाषण 

या घटनेला भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अशोक शेळके यांनी थेट ‘लव्ह जिहादचा कट’ असल्याचा गंभीर आरोप केला आहे. गरबा केवळ हिंदूसाठीच असा पवित्रा भाजपने घेतला आहे.

चॅट व्हायरल होताच, कॉलेज प्रशासनाने तत्काळ पाऊल उचलले. विवा कॉलेज प्रशासनाने बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने कारवाई करत आक्षेपार्ह चॅट करणाऱ्या दोन आरोपींपैकी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस तपासात होणारे पुढील खुलासे या प्रकरणाचे खरे स्वरूप समोर आणतील. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली असून महिला व मुलींच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post

धक्कादायक! 'मकोका' ची कारवाई रोखण्यासाठी मागितली 65 लाखांची खंडणी; एएसआयसह 5 जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp