Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati Politics: सुनेत्रा वहिनींविरुद्ध उमेदवार देणार नाही? सुप्रिया सुळेंना काँग्रेसचा घरचा आहेर; बारामती पोटनिवडणुकीत नवा पेच, वडेट्टीवारांच्या विधानाने खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 18 March 2026, 18:54
Baramati Politics: Will Sunetra not field a candidate against her sister-in-law? Supriya Sule has a Congress rival; New dilemma in Baramati by-election, Vadettiwar's statement creates a stir

बारामती: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीने (Baramati Politics) आता अनपेक्षित राजकीय वळण घेतले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याची तयारी असताना, या निवडणुकीत विरोधात उमेदवार न देण्याची भूमिका सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मांडली होती. मात्र या भूमिकेला महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून (Vijay Vadettiwar) उघड विरोध झाला आहे. (Baramati By Election)

 

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, “राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही, तर काँग्रेस बारामतीत उमेदवार देण्याचा विचार करेल.” त्यांच्या या विधानामुळे आघाडीत मतभेद उघड झाले असून बारामतीची निवडणूक आता बिनविरोध राहणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

बारामती ही पारंपरिकदृष्ट्या पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानली जाते. त्यामुळे अजित पवार यांच्या निधनानंतर येथे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र काँग्रेसच्या भूमिकेमुळे हे समीकरण बदलताना दिसत आहे. आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचेही या घडामोडीतून स्पष्ट झाले आहे.

या राजकीय घडामोडींना आणखी एक ट्विस्ट म्हणजे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही या निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी बारामतीत निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे एकेकाळी बिनविरोध होण्याची चर्चा असलेली ही निवडणूक आता तिरंगी लढतीकडे झुकताना दिसत आहे.

23 एप्रिल रोजी मतदान आणि 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत केवळ उमेदवारांची लढत नसून, महाविकास आघाडीतील अंतर्गत समीकरणे, पवार कुटुंबाचे राजकीय वर्चस्व आणि नव्या राजकीय पर्यायांची ताकद यांचीही कसोटी लागणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post
Maharashtra Land Scam: Huge scam in Maharashtra's revenue department! Land records of 1.5 lakh farmers exchanged; Revenue Minister's admission creates stir

Maharashtra Land Scam: महाराष्ट्राच्या महसूल विभागात महाघोटाळा! दीड लाख शेतकऱ्यांचे सातबारे परस्पर बदलले; महसूल मंत्र्यांच्या कबुलीने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.