Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati Nagarparishad Election: अखेर बारामती नगरपरिषद अध्यक्ष पदाचा उमेदवार ठरला; दादांनी तगडा उमेदवार उतरवला मैदानात 

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 17 November 2025, 22:03
Baramati Nagarparishad Election: Finally, the candidate for the post of Baramati Municipal Council President has been decided; Dada has fielded a strong candidate

Baramati Nagarparishad Election: जिल्ह्यातील बारामती नगरपरिषद निवडणुकीमध्ये अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार (NCP Ajit Pawar) गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. अजित पवारांचे विश्वासू सचिन सातव (Sachin Satav) यांची नगराध्यक्ष पदासाठी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

 सचिन सातव यांच्या नावाची अधिकृत घोषणा

बारामतीच्या नगराध्यक्ष पदाबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बऱ्याच दिवसांपासून चर्चा रंगत होती. त्यात त्यांचे पुत्र जय पवारांचेही नाव समोर येत होते. अनेक अंदाज लावण्यात येत होते. मात्र आता तर्कवितर्कांना पूर्णविराम देण्यात आला आहे. अध्यक्ष पदासाठी सचिन सातव यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे.

दरम्यान आगामी नगरपरिषद निवडणुकीचा विचार करता बारामतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार, भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशी तिहेरी लढत चुरशीची होणार आहे. राज्यात सत्तेत एकत्र असूनही बारामतीत मात्र राष्ट्रवादी (अ प) आणि भाजप  एकमेकांविरोधात रणशिंग फुंकणार आहेत.  तर शरद पवार गटही आपली ताकद लावणार आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

अशोक खरातच्या लग्नातील ‘तो’ भयंकर किस्सा! हळद समारंभाला भोंदूबाबाने कपडे काढले अन् समोरचं दृश्य बघून अख्ख गाव झालं हैराण….

Friday, 3 April 2026, 15:55

टीईटी सक्तीचा जाच संपला! नवीन नियम केवळ नव्या भरतीसाठीच; जुन्या शिक्षकांची नोकरी आता सुरक्षित

Friday, 3 April 2026, 15:53
Crime

Crime : आधी गुंगीचे औषध, मग टॉवेलने गळा आवळला; शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी 73 वर्षीय घरमालकिणीचा खून

Friday, 3 April 2026, 15:45

बाहेर प्रबोधन, घरात छळ! ‘मृदंगाचार्य’ अमोल लघाणेच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीने केली आत्महत्या; वारकरी संप्रदायात संताप

Friday, 3 April 2026, 15:34
Crime

Crime : लाईफ जॅकेट नाही, ना सेफ्टी बेल्ट! पुण्यात पुलाचे काम करताना मजुराचा खोल पाण्यात बुडून अंत; कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघड

Friday, 3 April 2026, 15:01

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; बच्चू कडूंवर खुनाचा कट रचल्याचा आरोप; गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Friday, 3 April 2026, 14:53
Next Post
Big news..! Relief for farmers from leopard terror? Central government's big decision on sterilization proposal

मोठी बातमी..! बिबट्याच्या दहशतीपासून शेतकऱ्यांना दिलासा! नसबंदीच्या प्रस्तावावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.