Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पार्थिव समोर होतं अन् ‘त्यांनी’ क्षणाचाही विलंब न करता साधला डाव; दादांच्या अंत्यविधीत आले अन्

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 2 February 2026, 9:51

बारामती: बारामती आपल्या लाडक्या ‘दादां’ना (Ajit Pawar) अखेरचा निरोप देण्यासाठी अश्रू ढाळत होती. संपूर्ण शहर शोकात बुडाले असतानाच, याच भावूक वातावरणाचा फायदा घेत काही लोकांनी माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी जमलेल्या गर्दीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत 25 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.

 

अजित पवारांच्या अंत्यविधीसाठी राज्यभरातून लाखोंचा जनसमुदाय लोटला होता. कडेकोट सुरक्षेसाठी प्रशासनाने 8  हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. मात्र, पोलिसांच्या गराड्याला चकवा देत चोरट्यांनी 15 हून अधिक नागरिकांना लक्ष्य केले.

गळ्यातील सोन्याच्या साखळ्या आणि महागडे दागिने खेचण्यासाठी या टोळीने गर्दीचावापर केला. धक्कादायक म्हणजे, पोलीस ज्या ठिकाणी सर्वाधिक संख्येने उपस्थित होते, त्याच परिसरात हे चोरीचे प्रकार सर्वाधिक घडले. याप्रकरणी 6 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.  बारामती तालुका पोलिसांनी आतापर्यंत 10 अधिकृत गुन्हे दाखल केले असून अधिक तपास सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Next Post
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Pune News: काळजाचा थरकाप! पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह विहिरीत तरंगताना आढळले; मृत्यूमागचं 'ते' धक्कादायक सत्य उघड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.