Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आता अमोल कोल्हे टार्गेट! अजितदादा भल्यापहाटे शिरूर मतदारसंघात, म्हणाले… मी काल जे सांगितलं ते फायनल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 26 December 2023, 8:46

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या शिरूर मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. कालच, सोमवारी त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजितदादा कोल्हेंच्या शिरूर मतदारसंघात पाहणी दौऱ्यासाठी पोहचले आहेत.

यावेळी अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधत पुन्हा अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, कालच्या चॅलेंजच्या आणि आजच्या दौऱ्याचा काहीही संबंध नाही. अधिवेशन काळातच हा दौरा नियोजित होता. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया त्यांना लखलाभ, शिरूरबाबत मी जे बोललो तेच फायनल आहे असं त्यांनी म्हटलं.

खासदार अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पहाटे शिरूर लोकसभा मतदारसंघाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विकासकामांचा देखील आढावा घेतला आहे. यावेळी माध्यमांसोबत बोलताना आम्ही आमचा निर्णय घेणार, शिरूरबाबत मी जे बोललो तेच फायनल, असं ठाम मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. काल दिलेल्या चॅलेंजचा आजच्या दौऱ्यासोबत काही संबंध नाही. माझा दौरा नियोजित होता, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post
Accident near navale bridge on mumbai Bangalore highway no casualty pune

प्रवाशांनी भरलेली बस उलटल्याने अपघात; शाळकरी विद्यार्थी जमखी, संगमनेर तालुक्यातील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.