Thursday, July 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एका वायरने घेतले चार जीव! एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात फलटण येथील शिंदे कुटुंबातील चौघांचा मृत्यू; नेमकं काय घडलं? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 9 July 2026, 10:06

फलटण: फलटण तालुक्यातील खामगाव येथे एका भीषण अपघातामुळे संपूर्ण शिंदे कुटुंबाचा अंत झाला आहे. बुधवारी पहाटे घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, एकाच कुटुंबातील ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ही हृदयद्रावक घटना पहाटे 5:30 ते 6:00 च्या दरम्यान घडली. घराजवळील एका उघड्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात किसन शिंदे (वय 48) आल्याने त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला. पतीला वाचवण्यासाठी पत्नी गंगुबाई शिंदे (वय 46) धावल्या, मात्र त्याही विद्युत प्रवाहाच्या विळख्यात आल्या. आई-वडिलांना वाचवण्यासाठी मुलगा सचिन शिंदे (वय 26) आणि मुलगी आरती शिंदे (वय 22) यांनी धाव घेतली, परंतु विजेचा प्रवाह इतका तीव्र होता की, चौघेही एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात वायरला चिकटले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

एका क्षणात हसत्या-खेळत्या कुटुंबाचा असा अंत झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पंचनामा केला आहे. या घटनेमुळे फलटण तालुक्यावर दुःखाचे सावट पसरले असून, परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Dosierung von Trenentos 200 mg: Optimale Anwendung für maximale Ergebnisse

Thursday, 9 July 2026, 11:10

इंद्रायणी नदीतील प्रदूषणावर आमदार राहुल कुल आक्रमक; विधानसभेत नद्यांच्या पुनरुज्जीवनाची केली मागणी

Thursday, 9 July 2026, 11:07

अमेरिका-इराण संघर्ष पेटला! हवाई हल्ले, क्षेपणास्त्रांचा मारा; आखाती देशांमध्ये हाय अलर्ट

Thursday, 9 July 2026, 10:16

एका वायरने घेतले चार जीव! एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात फलटण येथील शिंदे कुटुंबातील चौघांचा मृत्यू; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 July 2026, 10:06

वारीचा प्रवास होणार अधिक सुखकर; लोणी काळभोरमधील ‘या’ खास सुविधेची सर्वत्र चर्चा

Thursday, 9 July 2026, 9:20

ती झोपेतून उठली अन् तिला समोर दिसला प्रियकराचा गळफास घेतलेला मृतदेह; नेमकं काय घडलं?

Thursday, 9 July 2026, 8:41
Next Post

अमेरिका-इराण संघर्ष पेटला! हवाई हल्ले, क्षेपणास्त्रांचा मारा; आखाती देशांमध्ये हाय अलर्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.