Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! ४ वर्षाच्या मुलावर आई-वडिलांसमोर बिबट्याची झडप, मुलगा गंभीर जखमी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 12 March 2024, 17:34
leopard attacks become serious issue in shirur tehsil pune

जुन्नर, (पुणे) : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार वर्षाचा मुलगा अंगणात खेळत असतना बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. आयुष सचिन शिंदे असं जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे. जुन्नर येथील उंब्रज येथे सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात भीतीच वातावरण पसरलं आहे.

 

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आयुष हा आपल्या घराच्या अंगणात खेळत होता. त्यावेळी शेजारील उसाच्या शेतातून बिबट्या बाहेर आला आणि त्याने हल्ला चढवला. आयुषच्या आई-वडिलांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या जखमी मुलाला सोडून पळून गेला. या बिबट्याच्या हल्ल्यात आयुषच्या मानेला आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत.

त्याच्यावर आळे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुष आणि त्याच्या कुटुंबीयांची रुग्णालयात भेट घेऊन हल्ल्याची माहिती गोळा केली. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा दावा आयुष शिंदेच्या कुटुंबांनी केला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक; रबाळे पोलिसांची मोठी कारवाई

Monday, 6 April 2026, 14:53

सतत थकवा आणि चक्कर येतेय? असू शकते ‘लोहाची’ कमतरता; जाणून घ्या काय खावे

Monday, 6 April 2026, 14:52

टेंशन विसरा! कमी पगार असलेल्यांनाही मिळणार स्वतःचं घर? पात्रता आणि अर्जाचा गुंता सुटला; पाहा संपूर्ण माहिती

Monday, 6 April 2026, 14:17

हास्यजत्रा फेम गौरव मोरेने चाहत्यांना एकाच वेळी दिल्या दोन आनंदाच्या बातम्या; नेमकं गुपित काय?

Monday, 6 April 2026, 13:41

नांदेडचा ‘बिहार’ झालाय का? 48 तासांत 5 जणांची हत्या; शिंदे गटाच्या नेत्याची दिवसाढवळ्या कत्तल

Monday, 6 April 2026, 13:24

विनाशाच्या उंबरठ्यावर इराण? शरणागती पत्करली नाही, तर इराणमध्ये सर्व काही उद्ध्वस्त करण्याची ट्रम्प यांची धमकी

Monday, 6 April 2026, 13:09
Next Post
Maharashtra Former Congress Minister Padmakar Valvi to join BJP tomorrow

भारत जोडो यात्रा जिल्ह्यात दाखल, त्यापूर्वीच नंदुरबारमधील काँग्रेसचा मोठा नेता भाजपमध्ये

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.