Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: ‘तुझ्या नवऱ्याला बघून घेतो’ म्हणत बंदुकीचा धाक दाखवत महिलेचा विनयभंग

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 7 October 2025, 16:11
Pune Crime: Woman molested at gunpoint, saying 'I'll take a look at your husband'

Photo-Ai Generated

पुणे: पुणे शहरातून (Pune Crime) धक्कादायक घटना समोर आली आहे. पती घरात (Pune News) नसल्याचे पाहून एका आरोपीने महिलेवर बंदुकीचा धाक दाखवत अश्लील वर्तन करून विनयभंग केला. एवढेच नव्हे तर “तुझ्या नवऱ्याला बघून घेतो” अशी धमकी दिली. यावेळी मदतीसाठी आलेल्या महिलेच्या मावसदिरासही आरोपीने बंदुकीने मारहाण करून गंभीर जखमी केले. हा प्रकार शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर ते रविवार दिनांक 5 ऑक्टोबर दरम्यान घडला.

 

या प्रकरणी 38 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून विजय सोनावणे (रा. बिबवेवाडी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरात एकटी असताना आरोपी विजय सोनावणे हा बेकायदेशीररित्या घरात शिरला. त्याने महिलेला बंदुकीचा धाक दाखवत तिच्याशी अश्लील वर्तन केले व अंगाला हात लावून विनयभंग केला. ही घटना महिलेचा पती घरात नसताना घडली.

याशिवाय, महिलेच्या पतीने आरोपीकडून 5 लाख रुपये हातउसने घेतले होते. या रकमेवर आरोपीने जादा व्याजासह तब्बल 8 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास “तुझ्या नवऱ्याला बघून घेतो” असे धमकीचे शब्द आरोपीने उच्चारले. दरम्यान, या गोंधळाच्या वेळी मदतीसाठी आलेल्या फिर्यादी महिलेच्या मावसदिरावरही आरोपीने बंदुकीने मारहाण केली, ज्यामुळे तो जखमी झाला. या घटनेनंतर पीडित महिलेने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. सध्या या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात विजय सोनावणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Crime

Crime : लग्नानंतर धर्मांतर, मग शुद्धीकरण अन् आता गायब! सायली सुर्वे प्रकरणात खळबळजनक वळण; नेमकं चाललंय काय?

Monday, 6 April 2026, 15:10

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक; रबाळे पोलिसांची मोठी कारवाई

Monday, 6 April 2026, 14:53

सतत थकवा आणि चक्कर येतेय? असू शकते ‘लोहाची’ कमतरता; जाणून घ्या काय खावे

Monday, 6 April 2026, 14:52

टेंशन विसरा! कमी पगार असलेल्यांनाही मिळणार स्वतःचं घर? पात्रता आणि अर्जाचा गुंता सुटला; पाहा संपूर्ण माहिती

Monday, 6 April 2026, 14:17

हास्यजत्रा फेम गौरव मोरेने चाहत्यांना एकाच वेळी दिल्या दोन आनंदाच्या बातम्या; नेमकं गुपित काय?

Monday, 6 April 2026, 13:41

नांदेडचा ‘बिहार’ झालाय का? 48 तासांत 5 जणांची हत्या; शिंदे गटाच्या नेत्याची दिवसाढवळ्या कत्तल

Monday, 6 April 2026, 13:24
Next Post
IPS officer commits suicide by shooting himself in his residence; Body found in a pool of blood in the basement

IPS अधिकाऱ्याची राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; बेसमेंटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.