Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुकाराम मुंढे बनणार MPSC अध्यक्ष? रोहित पवारांच्या वक्तव्याने खळबळ; नेमकं काय म्हणाले?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 10 September 2026, 18:24

पुणे : एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले आहे. विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असून पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. विवेक भीमनवार यांच्या जागी धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी सांगितले की, एमपीएससी अध्यक्षपदासाठी तुकाराम मुंढे पात्र ठरू शकतात. या पदासाठी असलेल्या अटी आणि निकषांचा आपण तपास केला असून, त्यानुसार मुंढे अध्यक्ष होऊ शकतात, असा दावा पवारांनी केला. त्यामुळे भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करतानाच त्यांच्या जागी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्याचा पर्यायही त्यांनी सूचित केला.

विवेक भीमनवार यांची कारकीर्द वादग्रस्त असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. त्यांच्या विरोधात यापूर्वीच तक्रार करण्यात आली असून, संबंधित प्रकरणात मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडे पुरावे दिल्याचा दावा त्यांनी केला. एमपीएससीमध्ये सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांविरोधात आपला लढा सुरूच राहणार असल्याचेही पवारांनी सांगितले.

दरम्यान, हे आंदोलन स्वतःचे नसून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना पाठिंबा देण्यासाठी आपण सहभागी होत असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. पुढील आंदोलनाबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने भूमिका घ्यावी आणि चुकीच्या निर्णयांविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत MPSC बद्दल मोठा निर्णय! MPSC मुख्य परीक्षा २०२५ चे रिचेकिंग होणार; मुलाखतींनाही तात्काळ स्थगिती

Thursday, 10 September 2026, 19:07

दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट! केसचा तपास आता नव्या अधिकाऱ्याच्या हाती; CBI ने घेतला मोठा निर्णय

Thursday, 10 September 2026, 18:40

हडपसर-माळवाडीत आठ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी; सिलिंडरच्या स्फोटाने थरार

Thursday, 10 September 2026, 18:25

तुकाराम मुंढे बनणार MPSC अध्यक्ष? रोहित पवारांच्या वक्तव्याने खळबळ; नेमकं काय म्हणाले?

Thursday, 10 September 2026, 18:24

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांवर पोलिसांची कारवाईची टांगती तलवार; थेट नोटीस बजावली!

Thursday, 10 September 2026, 18:04

माधुरी हत्तीणीला कोल्हापूरच्या नांदिणी मठात आणण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का; ‘पेटा’ मैदानात!

Thursday, 10 September 2026, 17:51
Next Post

हडपसर-माळवाडीत आठ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी; सिलिंडरच्या स्फोटाने थरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp