Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 बिबवेवाडी परिसरात गाड्या फोडून दहशत माजवली; आरोपींची पोलिसांनी काढली धिंड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 5 February 2025, 15:24

पुणे: पुणे शहरातील बिबवेवाडी भागातील अपर इंदिरानगर, आई माता मंदिर, अप्पर डेपो, सोळा एकर, दुर्गामाता गार्डन, तय्यबा मस्जिद मेन रोड, सुवर्ण मित्र मंडळ, राजीव गांधी नगर, परिसरातील अनेक चारचाकी, दुचाकी वाहनांची हातात धारदार शस्त्र घेऊन तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन दहशत माजवलेल्या परिसरात नेऊन त्यांची धिंड काढली आहे.

 

अधिक माहिती अशी की, पुणे शहरातील बिबवेवाडी भागातील अपर इंदिरानगर, आई माता मंदिर, सुवर्ण मित्र मंडळ, राजीव गांधी नगर, परिसरातील अनेक चारचाकी, दुचाकी वाहनांची हातात धारदार शस्त्र घेऊन तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील बिबवेवाडी परिसरातील अप्पर इंदिरानगर परिसरातील दुर्गा माता मंदिर परिसरात मध्यरात्री एका टोळक्याने दांडक्या ने रस्त्याच्या कडेला लावलेली दुचाकी, टेम्पो आणि रिक्षांची तोडफोड केली आहे. आणि शिवीगाळ करत दहशत निर्माण केली. वाहन तोडफोडीचा आवाज ऐकल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केली.
त्यांनंतर टोळके तेथून पसार झाले.

ज्या ठिकाणी आरोपींनी अनेक गाड्यांची तोडफोड केली आहे त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांची दहशत कमी करण्यासाठी आरोपींची धिंड काढली आहे. तीन आरोपींना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे.

पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ज्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली आहे ते दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. सदरील घटनेची माहिती बिबवेवाडी पोलिसांना मिळताच त्वरित घटनास्थळी पोहचले. पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू असून, या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Gautami Patil On Ashok Kharat

Gautami Patil On Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी गौतमी पाटील आक्रमक; काय म्हणाली गौतमी पाटील? वाचा सविस्तर

Monday, 6 April 2026, 15:48

फुरसुंगीमध्ये विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ, पतीकडून मारहाण करून जबरदस्तीने गर्भपात; 12 जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 15:46
Crime

Crime : लग्नानंतर धर्मांतर, मग शुद्धीकरण अन् आता गायब! सायली सुर्वे प्रकरणात खळबळजनक वळण; नेमकं चाललंय काय?

Monday, 6 April 2026, 15:10

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक; रबाळे पोलिसांची मोठी कारवाई

Monday, 6 April 2026, 14:53

सतत थकवा आणि चक्कर येतेय? असू शकते ‘लोहाची’ कमतरता; जाणून घ्या काय खावे

Monday, 6 April 2026, 14:52

टेंशन विसरा! कमी पगार असलेल्यांनाही मिळणार स्वतःचं घर? पात्रता आणि अर्जाचा गुंता सुटला; पाहा संपूर्ण माहिती

Monday, 6 April 2026, 14:17
Next Post
Chhatrapati sambhajinagar deputy district collector caught by acb due to taking bribe

बनावट अध्यादेश काढून वेतनवाढ मिळवण्याचा प्रयत्न उघडकीस; एसीबीची मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.