Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Swarget Rape Case: पालकमंत्री अजित पवारांचा वसंत मोरेंना इशारा; म्हणाले…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 1 March 2025, 13:08

पुणे: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले होते. बुधवारी पुण्यातील ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी आपल्या कार्यकरत्यांसोबत स्वारगेट बस स्थानकाततील सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली होती. त्यानंतर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी फोन वरुण वसंत मोरे यांच्या आंदोलनाचं कौतुकही केलं होतं. मात्र त्यानंतर आता पालकमंत्री अजित पवार यांनी वसंत मोरे यांना इशारा दिला आहे.

 

अजित पवार म्हणाले..

” अगोदर स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास पूर्ण होऊ द्या. या प्रकरणातील सत्य काय त्याचा उलगडा होऊ द्या. आरोपी सापडत नाही म्हणून तोडफोड करत स्वतःला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करताय. कोणी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करत असेल तर त्याच्याकडून वसूल केला पाहिजे, असं कोर्टाने म्हटलं आहे”, असं पालकमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे.

या प्रकरणात आता राग व्यक्त करणारांनी मर्यादेत राहून कृती कराव्यात अशी तंबी पालकमंत्री अजित पवारांनी दिली आहे. नाहीतर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली जाईल, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता वसंत मोरे यांच्यावर भाष्य केलं आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील भरती प्रक्रियेत ऑन ड्युटी ‘नशा’ पडली महागात, पुणे पोलीस दलातील हवालदार तडकाफडकी निलंबित

Thursday, 9 April 2026, 17:00

रुग्णांची लूट थांबणार! बाहेरून औषधे लिहून देणाऱ्या डॉक्टरांची खैर नाही; पाहा सरकारचा नवा नियम काय सांगतो

Thursday, 9 April 2026, 16:44
Crime

Crime : “मदतीला याल तर याद राखा…” प्रत्यक्षदर्शीला धमकावत काढलं शस्त्र अन तरुणीची भरदिवसा गळा चिरून आरोपी फरार

Thursday, 9 April 2026, 16:38

सावधान! सतत लॅपटॉप वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो ‘लेझी आय’चा त्रास; जाणून घ्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

Thursday, 9 April 2026, 16:05

डॉक्टर पतीनेच रचला पत्नीच्या हत्येचा कट; मोबाईलमधील एका ‘चॅट’ने उघड केले धक्कादायक वास्तव

Thursday, 9 April 2026, 16:00

सोनं खरेदीची सुवर्णसंधी? अमेरिका-इराण तणाव निवळताच दरामध्ये मोठी घसरण

Thursday, 9 April 2026, 15:59
Next Post

" नराधमाला फाशी द्या...."; महिला जागर समितीचे आरोपीची हातात तिरडी घेत अनोखं आंदोलन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.