Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 9 April 2026, 20:58
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

पुणे: पुणे जिल्ह्यातील कुरुळी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस (Pune Crime) आली आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने आईने आपल्या 6 वर्षांच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी आईला अटक केली असून प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

 

बसरीन मेहबुब शेख (वय 27, रा. कुरुळी, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर आवेज मेहबुब शेख (वय 6) असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणात राम विनायक कजेवाड (रा. कुरुळी, ता. खेड) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसरीन शेख हिचे लग्न मेहबुब शेख याच्यासोबत झाले होते. त्यांना आवेज हा मुलगा होता. दरम्यान, बसरीन हिचे राम कजेवाड याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर ती मुलाला घेऊन चार महिन्यांपूर्वी पुण्यात आली आणि काम करू लागली.

मात्र, या दोघांच्या नात्यात मुलगा अडथळा ठरत असल्याने त्यांनी त्याचा खून करण्याचा कट रचला. 4 एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी बाथरूममध्ये पाण्याच्या बादलीत मुलाचे डोके बुडवून धरले. तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याचे डोके भिंतीवर आणि जमिनीवर आपटून त्याचा खून केला.

घटनेनंतर दोघांनी मृतदेह घेऊन बीड जिल्ह्यातील माहेरी जाऊन मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले. मात्र, मुलाच्या आजोबांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता जखमांमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी महिलेने गुन्ह्याची कबुली दिली. हा गुन्हा पुण्यात घडल्याने प्रकरण पुण्यात वर्ग करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जायभाये करत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.