Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात दोन ठिकाणी दरोड्याचा डाव फसला; पुणे शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे 5 जण अटकेत तर 5 फरार

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 22 September 2025, 17:13
Pune Robbery News: Robbery plot foiled at two places in Pune; 5 arrested, 5 absconding due to vigilance of Pune City Police

Photo-Social Media

Pune Robbery News: दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन टोळ्यांचा डाव पुणे शहर (Pune Crime) पोलिसांनी उधळून लावला आहे. आंबेगाव व चंदननगर परिसरात दरोडा टाकण्याच्या (शनिवारी, ता.20) मध्यरात्री  सुमारास दोन टोळ्या आल्या होत्या. परंतु, पुणे शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे 5 दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. तर 5 जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत.

 

आंबेगाव येथून प्रथमेश ऊर्फ अभय देविदास कुडले (वय-24 , रा. गणेश कॉलनी दत्तनगर जांभळवाडी रोड आंबेगाव पुणे), राहूल नागेश माने (वय 29, रा. सिध्दिविनायक सोसायटी जांभुळवाडी रोड, आंबेगांव खुर्द पुणे) व प्रशांत दत्तात्रय माने (वय 26, रा. गायमुख चौक, आंबेगांव बु. पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दोन अनोळखी साथीदार फरार झाले आहेत. चंदननगर येथून आकाश आनंद बेत्ती (वय 20, रा.एस. के. डेअरीच्या मागे, बिडी कामगार वसाहत चंदननगर पुणे), अमोल वसंत चोरघडे (वय 23, रा.राजश्री कॉलनी, वडगांवशेरी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर तीन अनोळखी साथीदार फरार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगांव खुर्द येथील जांभुळवाडी तलावाजवळ वरील आरोपी हे दरोडा घालण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे एकत्रितपणे रविवारी (ता.21) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास जमले होते. त्यांच्याजवळ एक लोखंडी कोयता, मिर्ची पावडर, नायलॉनची दोरी मिळून आली. आरोपींवर आंबेगांव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 310 (4), 310(5), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) (3), 135, 142 व आर्म अॅक्ट कलम 4 (25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपी प्रथमेश ऊर्फ अभय देविदास कडले याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 (1) (अ) (ब) दिनांक 25 ऑगस्ट 2025 अन्वये दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी पासून पुणे शहर व पिंपरी चिंचवड  जिल्ह्यातून तडीपार केले असताना तो मिळून आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात शस्त्रे, सोटे, तलवारी, शारिरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगण्यास बंदी आदेश असताना, वरील आरोपींनी सदर प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केला आहे. त्यांच्याजवळ बेकायदेशीररित्या व अनधिकृतपणे घातक शस्त्रे बेकायदेशीररित्या घेऊन जमले होते. हत्याराची व साथीदारांची जमवाजमव करून, दरोडा टकाण्याची पुर्ण तयारीनिशी जमले असताना चंदननगर परिसरात मिळुन आले.

त्यांच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 310 (4), 310(5), आर्म अॅक्ट क. 4(25) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Will Nashik's "that" famous company close down? Moves to shift unit to Pune-Mumbai after sexual harassment and conversion cases

नाशिकची “ती” नामांकित कंपनी बंद होणार? लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर युनिट पुण्या-मुंबईला हलवण्याच्या हालचाली

Saturday, 11 April 2026, 22:03

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास “पोलीस पाटील” बडतर्फ होणार, तर सदस्यांचे पद जाणार

Saturday, 11 April 2026, 21:48

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

Saturday, 11 April 2026, 21:23

8व्या वेतन आयोगात नोकरीची मोठी संधी! सल्लागार पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; महिन्याला मिळणार 1.80 लाखांपर्यंत पगार

Saturday, 11 April 2026, 20:38
'Tomorrow they will tell whether Ashok Kharat committed suicide or was killed in an encounter' Rohit Pawar's 'that' statement about Bhondubaba creates a stir

‘उद्या सांगतील अशोक खरातने आत्महत्या केली किंवा एन्काऊंटरमध्ये मारला गेला’ रोहित पवारांच्या भोंदूबाबाबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

Saturday, 11 April 2026, 20:07

मुख्याध्यापक आईसमोरच पोटच्या मुलीचा करुण अंत! शाळेच्या गेटखाली दबून विद्यार्थिनीचा मृत्यू

Saturday, 11 April 2026, 19:30
Next Post

Dhananjay Munde : "आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या"; धनंजय मुंडेंची विनंती; अजित पवार म्हणाले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.