Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Railway Accident: ट्रेनमधून उतरताना 18 वर्षीय तरुणाचा भीषण अपघात; दोन्ही पाय चिरडले, रक्ताच्या थारोळ्यात पाहून प्रवाशांचाही थरकाप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 31 December 2025, 13:25

Pune Railway Accident: पुणे : पुणे ते सातारा डेमो रेल्वेतून उतरताना एका 18 वर्षीय तरुणाचा भीषण अपघात (Accident) झाल्याची धक्कादायक घटना नीरा रेल्वे स्थानकावर घडली आहे. या अपघातात तरुणाचे दोन्ही पाय चिरडले गेले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून तातडीची मदत न मिळाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

 

हेही वाचा- उरुळी कांचन येथे 50 टक्के सवलतीमुळे घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांची झुंबड; दोन दिवसात 55 लाख रुपये जमा

मिळालेल्या माहितीनुसार सोमेश्वरनगर, तालुका बारामती येथील आदित्य साहेबराव होळकर हा तरुण सोमवारी सायंकाळी पुणे-सातारा डेमो रेल्वेतून नीरा रेल्वे स्थानकावर उतरत होता. गाडी थांबत असतानाच उतरण्याचा प्रयत्न करताना त्याचा पाय घसरला आणि तो थेट रुळांवर पडला. त्याच वेळी रेल्वे पुढे सरकल्याने या अपघातात आदित्यचे दोन्ही पाय चिरडले गेले.

अपघातानंतर स्थानकावर एकच गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर काही वेळ कोणतीही मदत उपलब्ध झाली नाही. रेल्वे पोलीस, आरपीएफ किंवा स्टेशनवरील कर्मचारी तातडीने मदतीसाठी पुढे आले नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे, रेल्वे स्थानकातील पोलीस मदत केंद्राला कुलूप असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले.

अपघातग्रस्त तरुण रुळांवर जखमी अवस्थेत पडलेला असताना काही प्रवाशांनी स्वतः पुढाकार घेत त्याला मदत केली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अखेर रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

या घटनेनंतर नीरा रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लहान स्थानकांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था, कर्मचारी उपस्थिती आणि आपत्कालीन मदत उपलब्ध नसल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन योग्य चौकशी करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

खेळण्याच्या वयात झाल्या आई! पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार; प्रसूतीनंतर समोर आला संपूर्ण प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.