Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: रिल्स स्टार्स सावधान! अथर्व सुदामेच्या ‘त्या’ व्हिडिओनंतर पुणे PMPML ॲक्शन मोडमध्ये; रिल्स बनवणाऱ्यांचा आता ‘गेम’ वाजणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 5 January 2026, 13:52

Pune News: पुणे : पुण्यातील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे याच्या वादग्रस्त रीलनंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाने कठोर भूमिका घेतली आहे. पीएमपीएमएल (PMPML) प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून, बसमध्ये फोटो, व्हिडिओ किंवा रील्स (Reels) बनवण्यावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. या संदर्भात सर्व आगारांना नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे.

 

हेही वाचा- भररस्त्यातून उचललं, विवस्त्र केलं आणि मग…, संतापजनक! पुण्यात 9 जणांनी तरुणासोबत नेमकं काय केलं

थेट कायदेशीर कारवाई

पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी दिलेल्या आदेशानुसार, आता पीएमपीच्या कोणत्याही बसमध्ये कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करण्यास अधिकृत बंदी घालण्यात आली आहे. पूर्वपरवानगीशिवाय फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग केल्यास थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

निमय मोडल्यास महागात पडेल

या नियमावलीनुसार केवळ बाहेरील व्यक्तींवरच नव्हे, तर पीएमपीचे चालक आणि वाहक यांच्यावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. सेवेवर असताना गणवेशात व्हिडिओ बनवणे, ई-तिकिटिंग मशीनचा वापर करून रील शूट करणे किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना सहकार्य करणे, हे शिस्तभंगाचे कृत्य मानले जाणार आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अर्थव सुदामेचा व्हिडिओ चर्चेत 

काही दिवसांपूर्वी अथर्व सुदामे याने पीएमपी बसमध्ये एक रील शूट केली होती. या रीलमध्ये पीएमपीचा गणवेश, ई-तिकिटिंग मशीन आणि बॅज यांचा वापर करण्यात आला होता. तसेच प्रवाशांना दाखवण्याची पद्धत आक्षेपार्ह असल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणी पीएमपी प्रशासनाने अथर्व सुदामे याला कायदेशीर नोटीस बजावली होती.

महामंडळाच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याचे कारण देत हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. ही नियमावली पीएमपीच्या स्वतःच्या बससोबतच ठेकेदारांच्या बसलाही लागू असणार आहे. त्यामुळे यापुढे पीएमपी बसमध्ये रील्स बनवणे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि यूट्यूबर्सना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

Pune Police: पुणे शहरात मद्यपान व ट्रिपल सीट वाहनचालकांविरोधात धडक कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.