Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Police: पुणे शहरात मद्यपान व ट्रिपल सीट वाहनचालकांविरोधात धडक कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 5 January 2026, 14:01

प्रतिनिधी अमित मुंडीक

 

Pune Police: पुणे: पुणे शहरातील वाहतूक शिस्त अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या प्राणसुरक्षेस प्राधान्य देण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान करून वाहन चालवणारे तसेच ट्रिपल सीट दुचाकी वाहनचालकांविरोधात विशेष कारवाई मोहीम राबविण्यात आली. ही कारवाई दिनांक 2 जानेवारी 2026 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या एकूण 232 वाहनचालकांवर मोटार वाहन अधिनियम कलम 185 अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली. तसेच ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या 720 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी 121 मोटारसायकल वाहने जप्त करण्यात आली आहेत.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघातांचा धोका वाढतो आणि निष्पाप नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. त्यामुळे सर्व वाहनचालकांनी मोटार वाहन अधिनियमातील नियमांचे काटेकोर पालन करून वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Pune Land Scam: Another land scam in Pune! 1800 crore scam and 'direct' involvement of Parth-Sunetra Pawar? Vijay Kumbhar's revelation

Pune Land Scam: पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा! 1800 कोटींचा घोटाळा अन् पार्थ-सुनेत्रा पवारांचा 'डायरेंक्ट' सहभाग? विजय कुंभारांचा गौप्यस्फोट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.