Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एकविरा देवीच्या यात्रेला जाताय? आधी ही बातमी वाचा! मावळात वाहतुकीचे मोठे बदल; ‘हे’ मार्ग राहतील बंद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 23 March 2026, 22:19

Pune News : पुणे: मावळ तालुक्यातील लोणावळा ग्रामीण हद्दीतील वेहेरेगावी येथे 26 मार्च रोजी श्री एकविरा देवी चैत्री यात्रा उत्सव 2026 पार पडणार आहे. या यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहणार असल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

 

यात्रेच्या दिवशी म्हणजे 26 मार्च रोजी रात्री 12 वाजेपर्यंत या भागातील काही मार्गांवरील वाहतूक बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. मावळ तालुक्यातील कार्ला फाट्याकडून एकविरा पायथा मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहने अग्रसेन हॉटेल वाहनतळ, लाजवंती महाविद्यालय वाहनतळ आणि दुर्गा परमेश्वरी वाहनतळ येथे वळवली जाणार आहेत.

तसेच 25 मार्चच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 26 मार्चला रात्री 12 वाजेपर्यंत जुना पुणे-मुंबई महामार्गावरील वडगाव फाटा ते कुसगाव बु. टोलनाका या दरम्यान जड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. या काळात जड वाहने मुंबई-पुणे महामार्गाचा पर्यायी मार्ग वापरतील.

याचप्रमाणे कुसगाव बु. टोलनाका ते वडगाव फाटा या मार्गावरही जड वाहतूक बंद राहणार आहे. भाविकांची हलकी वाहने वगळता इतर सर्व जड आणि अवजड वाहने पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post

केरळमध्ये सत्तेचं गणित बिघडणार? ओपिनियन पोलचा सर्वात मोठा अंदाज; एलडीएफ की यूडीएफ, कुणाचं पारडं जड?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.