Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: छातीवरून गेलं चाक अन् बरगड्यांचा झाला चक्काचूर; पुण्यात मद्यधुंद चालकाने एकाला चिरडले

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 19 December 2025, 12:25
Accident

Accident

पुणे: पुण्यामध्ये (Pune News) चांदणी चौक परिसरात एका कार चालकाने दारूच्या नशेत गाडी चालवत रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या डिलिव्हरी बॉयला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात प्रसाद दिलीप मिसाळ हा 26 वर्षांचा तरुण गंभीर जखमी झाला आहे. कारचे चाक थेट छातीवरून गेल्याने या तरुणाच्या बरगड्यांना गंभीर इजा झाली असून तो सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.

 

प्रसाद हा एका ऑर्डरसाठी चांदणी चौकात थांबला होता. त्याने दुचाकी सुरक्षित ठिकाणी उभी केली होती, मात्र मागून येणाऱ्या भरधाव कारने त्याला जोराची धडक दिली. या कारचा चालक तेजस बाबुलाल चौधरी हा मद्याच्या नशेत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. धडक बसल्यानंतर प्रसाद खाली पडला आणि त्याच स्थितीत कारचे चाक त्याच्या अंगावरून गेले.

या अपघातात त्याच्या हातापायांनाही मोठी जखमा झाल्या असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी आरोपी कार चालकावर गुन्हा नोंदवला असून त्याला ताब्यात घेतले असून या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35
Next Post

LONI KALBHOR CRIME: लोणी काळभोरमध्ये गुंडाची मग्रूरी, मध्यरात्री रस्ता आडवून बर्थडे सेलिब्रेशन, 13 जणांना अटक तर तीन फरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.