Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: मांजरीतील 3 जिवाभावाच्या मित्रांचा अपघातात मृत्यू; 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन करून परतताना काळाचा घाला

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 19 February 2026, 13:53

पुणे: बारा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी निघालेल्या पुण्याच्या (Pune News) मांजरी परिसरातील तीन तरुणांचा गुजरातमध्ये भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. तेजस दगडे, अभिषेक यादव आणि सचिन बिरादार असे तिघांचे नाव आहे. तीन मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण मांजरी बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे.

 

समोर आलेल्या माहितीनुसार, हे तिघे मित्र गेल्या 18 दिवसांपासून आनंदाने देवदर्शनासाठी प्रवास करत होते. तीर्थयात्रा पूर्ण करून पुण्यात येतांना मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास काळाने झडप घातली. गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील इंदूर-अहमदाबाद महामार्गावरील धाधेला वळणावर त्यांची कार अनियंत्रित झाली. वेगात असलेली ही कार दुभाजकाला (डिव्हायडर) इतक्या जोरात धडकली की, तिचा अक्षरशः चक्काचूर झाला.

धडक इतकी भयानक होती की, कारचं इंजिन तुटून थेट बाजूच्या शेतात फेकलं गेलं. यात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15
Next Post
Crime

Crime : पुण्यात ८ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; तोंड उघडलं तर जीवे मारीन.. ताप आला अन् डॉक्टरांच्या 'त्या' एका वाक्याने आई-बापाच्या पायाखालची जमीन सरकली !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.