Sunday, March 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Land Scam: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट! दिग्विजय पाटलांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; 300 कोटींच्या घोटाळ्यात न्यायालयाचा दणका

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 22 January 2026, 14:26
Pune Land Scam: Big update in Mundhwa land scam case! Digvijay Patil's anticipatory bail rejected; Court slams Rs 300 crore scam

पुणे: पुणे शहरातील मुंढवा भागातील शासकीय (Pune Land Scam) जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात ‘अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी’ (Mundhwa Land Scam) कंपनीचा संचालक दिग्विजय पाटील (Digvijay Patil) याला मोठा धक्का बसला आहे. सत्र न्यायालयाने त्याचा (Parth Pawar) अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत (Ajit Pawar) या प्रकरणात गंभीर स्वरूपाचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट (Sheetal Tejwani) संकेत दिले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी “या टप्प्यावर आरोपीला दिलासा देणे योग्य ठरणार नाही,” असे नमूद करत हा अर्ज नामंजूर केला. (Latest Marathi News)

या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहिली तर मुंढवा परिसरातील सुमारे 40 एकर शासकीय जमीन अनियमितपणे खासगी कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप आहे. ही जमीन ‘अमेडिया एंटरप्रायजेस’ कंपनीने सुमारे 300 कोटी रुपये देऊन खरेदी केल्याचा व्यवहार समोर आला आहे. या कंपनीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे भागीदार असल्यामुळे प्रकरणाला राजकीय व सामाजिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.

या व्यवहारात मुख्य आरोपी शीतल तेजवानीसह दिग्विजय पाटील आणि तत्कालीन सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्यावर बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीच तेजवानीचा जामीन अर्ज पौड न्यायालयाने फेटाळला होता.

दिग्विजय पाटील यांच्यावतीने सत्र न्यायालयात असा युक्तिवाद करण्यात आला की त्यांनी तपासात सहकार्य केले असून तीन वेळा तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहिले आहेत. त्यांनी कोणतीही फसवणूक केलेली नाही किंवा बनावट कागदपत्रे तयार केलेली नाहीत, त्यामुळे पोलिस कोठडीतील चौकशीची गरज नाही. मात्र, सरकार पक्षाने या व्यवहारात राज्य सरकारची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा दावा करत आरोपींच्या बँक खात्यांची तपासणी आणि साक्षीदारांचे जबाब सुरू असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Ashok Kharat: There was a 20-foot snake in Kharat? When the Tantra mantra was chanted, it would take off its head and sway; Another shocking revelation in the 'Bhondubaba' case

Ashok Kharat: खरातकडं चक्क 20 फुटांचा नाग होता? तंत्र-मंत्र म्हणल्यावर तो फणा काढून डोलायचा; ‘भोंदूबाबा’ प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा

Sunday, 22 March 2026, 20:02
Crime News: 'I don't want to come to the onion poha program' Terrible thing happened to the young man after he refused to see the girl; Three people met him on the road and...

Crime News: ‘मला कांदेपोह्यांचा कार्यक्रमाला यायचं नाही” मुलगी पाहायला नकार दिल्याने तरुणासोबत घडलं भयंकर; तिघांनी रस्त्यात गाठलं अन्…

Sunday, 22 March 2026, 19:34
Shirur News: Two murders, same pattern! Villagers aggressive in Shirur; Citizens' emotions erupt saying 'hang such a 'serial killer'', tension in the village...

Shirur News: दोन खून, एकच पॅटर्न! शिरूरमध्ये ग्रामस्थ आक्रमक; ‘अशा ‘सिरीयल किलरला’ फाशी द्या’ म्हणत नागरिकांच्या भावनांचा उद्रेक, गावात तणाव…

Sunday, 22 March 2026, 18:51
Crime News: 'I love you, you have a relationship with me' An 11th grade girl was lured into a love trap, tortured and had a relationship and then...

Crime News: ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्यासोबत संबंध…’ अकरावीच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, अत्याचार करत संबंध ठेवले अन् नंतर…

Sunday, 22 March 2026, 18:14
Pune Crime: Raid on Pune-Nashik National Highway.. Raid.. Raid..; Robbers opened fire and... what exactly happened?

धक्कादायक! पिस्तूलमधून चुकून सुटली गोळी अन् थेट मुलाला लागली; पुण्यातील घटनेने खळबळ

Sunday, 22 March 2026, 17:46
Ashok Kharat Case: Horrific revelations in Ashok Kharat case! Pregnant woman raped; Husband made to sit outside and inside... Three more women file complaint

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात भयंकर खुलासे! गर्भवती महिलेवर बलात्कार; नवऱ्याला बाहेर बसवलं अन् आत…आणखी तीन महिलांची तक्रार दाखल

Sunday, 22 March 2026, 17:17
Next Post

गुडघेदुखीने हैराण आहात? वेळीच सावध व्हा! जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.