Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्याच्या तरुणीचा बोगस “अपंग” कारनामा उघड! बनावट प्रमाणपत्राने लाटली शासकीय नोकरी; पालघर पोलिसांकडून अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 19 May 2026, 16:29

पुणे: पालघर जिल्ह्यात बनावट अपंग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पालघर पोलिसांनी पुण्यातील एका तरुणीला अटक केली असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने सुरुवातीला तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषदेने तिची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील रुपाली टेंगळे हिने ‘प्रयोगशाळा तंत्रज्ञ’ या पदासाठी अपंग प्रवर्गातून अर्ज केला होता. या अर्जासाठी तिने धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे श्रवणदोष असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रमाणपत्राच्या आधारे तिची निवड झाली आणि तिला पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती देण्यात आली होती.

सुरुवातीला संबंधित प्रमाणपत्र वैध असल्याचे कळवण्यात आले होते. मात्र राज्यात बोगस अपंग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय लाभ आणि नोकऱ्या मिळवणाऱ्यांवर कारवाई सुरू झाल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. त्यानुसार विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अपंग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली.

 

तपासादरम्यान रुपाली टेंगळे हिने सादर केलेल्या प्रमाणपत्राची अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याचे समोर आले. यानंतर हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जिल्हा परिषदेने तातडीने तिची सेवा समाप्त केली. तसेच संबंधित तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पालघर पोलिसांनी कारवाई करत रुपाली टेंगळे हिला अटक केली. न्यायालयाने सुरुवातीला पोलीस कोठडी दिल्यानंतर आता तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे शासकीय नोकऱ्यांमध्ये बनावट कागदपत्रांच्या वापराबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली!जुलैचे 1500 रुपये कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

Wednesday, 29 July 2026, 23:20

‘तु मला खूप आवडते’ म्हणत पारगाव येथे दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग ; दोघांना अटक

Wednesday, 29 July 2026, 23:06

पार्थ पवार-कायनात दारा यांचा साखरपुडा संपन्न! साध्या सोहळ्यात जुळल्या आयुष्याच्या गाठी; ‘या’ दिवशी होणार विवाह

Wednesday, 29 July 2026, 22:40

पिंपरी दुमाला येथे महिला सुरक्षा आणि ग्रामसुरक्षेवर पोलिस प्रशासनाची विशेष बैठक

Wednesday, 29 July 2026, 21:13

‘लाडकी बहीण’ योजनेला धक्का? तब्बल 2000 महिलांनी लाभ घेण्यास दिला नकार,अधिकाऱ्यांकडे अर्जांचा पाऊस

Wednesday, 29 July 2026, 20:58

कोरोनाचा पुन्हा कहर! शेजारील देशात एका महिन्यात तब्बल 79 हजार रुग्ण, आरोग्य यंत्रणा अलर्ट

Wednesday, 29 July 2026, 20:15
Next Post

पुणेकरांची प्रतीक्षा संपता संपेना! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो "डेडलाईन" हुकली; प्रकल्प 2027 पर्यंत लांबणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.