Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : खळबळजनक..! पुण्यात 11 कोटींचा सायबर डाका, चीनचे कनेक्शन अन् ‘त्या’ प्रसिद्ध रील स्टारचा सहभाग; तपासात मोठा खुलासा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 2 March 2026, 12:42

Pune Crime : पुणे : पुणे शहरात एका 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 10.75 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात सायबर पोलिसांनी हर्षद सुभाष धंतोले आणि समर्थ सुरेश देशमुख या दोन तरुणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेला हर्षद धंतोले हा बी.टेकचा विद्यार्थी असून त्याने उच्चशिक्षित असूनही गुन्हेगारीचा मार्ग निवडल्याचे पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे थेट चीनशी जोडले गेले असून यात एका प्रसिद्ध रील स्टारचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भांडारकर रोडवर राहणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला आरोपींनी सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून फोन केला होता. तुमच्या नावावर मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण असल्याचे सांगून त्यांना घाबरवण्यात आले आणि डिजिटल अरेस्टच्या नावाखाली व्हर्च्युअल कोर्टरूममध्ये ठेवले गेले. अटकेची भीती दाखवून या वृद्धाकडून टप्प्याटप्प्याने 10.75 कोटी रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर ट्रान्सफर करून घेतले.

गुन्ह्यात लोकप्रिय रील स्टारचा सहभाग 

या गुन्ह्यात वापरण्यात आलेली बँक खाती गोळा करण्यासाठी एका लोकप्रिय रील स्टारची मदत घेण्यात आली होती. हा रील स्टार मुख्य आरोपींच्या सांगण्यावरून भाड्याने बँक खाती मिळवून देण्याचे काम करत होता. त्याच्या खात्यातही फसवणुकीची मोठी रक्कम जमा झाली असून सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

तपासादरम्यान पोलिसांना या रील स्टारच्या एका मैत्रिणीबद्दलही माहिती मिळाली आहे. ही तरुणी सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये वेगवेगळे फिल्टर्स वापरून आपला चेहरा बदलत असे, जेणेकरून तिची ओळख कोणालाही पटू नये. तिच्याही बँक खात्यात फसवणुकीचे पैसे आल्याचे समोर आले असून पोलिसांनी तिला चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपींना तांत्रिक मदतीसाठी चीनमधून सूचना मिळत असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. सायबर पोलीस आता या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा सखोल तपास करत असून फरार असलेल्या रील स्टारला पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मुसळधार पावसात एकटी तरुणी पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी ठाकली; पाहा थरारक व्हायरल Video

Thursday, 23 July 2026, 22:58

“जनता मालक अन् शिक्षणमंत्री सेवक… राजीनामा द्यायलाच हवा!” अण्णा हजारेंच्या भूमिकेने वाढवली सरकारची धडधड

Thursday, 23 July 2026, 22:06

पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठे रस्ते खचले! राजगड तालुक्यातील वाहतूक तडकाफडकी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

Thursday, 23 July 2026, 21:11

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज महागात पडणार! एक जिल्हा, एक दिवस, एक मागणी; CJP ची उद्या संपूर्ण देशात ‘देशव्यापी आंदोलना’ची हाक

Thursday, 23 July 2026, 20:28

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21
Next Post

होळीच्या रंगांचा आनंद घ्या निर्धास्त! त्वचा आणि केसांचे नुकसान टाळण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.