Sunday, March 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: ‘तुमच्या मांजराची घाण साफ करा’ पुण्यात पुन्हा मांजरीवरून महिलांमध्ये तुफान राडा; भररस्त्यात हाणामारी…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 20 March 2026, 16:01
Pune Crime: 'Clean up your cat's mess': Women clash again over cat in Pune; Fight breaks out on the street...

पुणे: पुण्यातील येरवडा परिसरात एका क्षुल्लक (Pune Crime) कारणावरून सुरू झालेला वाद थेट पोलिसांपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे. दारात मांजराने केलेल्या घाणीवरून सुरू झालेला हा वाद काही मिनिटांतच मारहाणीपर्यंत पोहोचला आणि अखेर प्रकरण पोलीस ठाण्यात दाखल झाले. (Latest Marathi News)

१८ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास यशवंतनगर परिसरात ही घटना घडली. कोमल शिरसागर (वय 29) यांच्या घरासमोर शेजाऱ्यांच्या पाळीव मांजराने घाण केली होती. स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांनी शेजारी राहणाऱ्या मुन्नी शेख आणि सिबा शेख यांना ती साफ करण्यास सांगितले. मात्र, संबंधित मांजर आमचे नसल्याचे सांगत त्यांनी जबाबदारी नाकारली आणि याच ठिकाणी वादाची ठिणगी पडली.

साध्या स्वच्छतेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला संवाद काही क्षणांतच तापला. दोन्ही बाजूंनी शिवीगाळ सुरू झाली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. आरोपानुसार, मुन्नी शेख आणि सिबा शेख यांनी कोमल शिरसागर यांना भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांनीही या घटनेकडे गांभीर्याने पाहिले.

जखमी अवस्थेत कोमल शिरसागर यांनी थेट येरवडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत मुन्नी आणि सिबा शेख यांच्याविरुद्ध अदखलपात्र (NC) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असून दोन्ही पक्षांकडून माहिती घेतली जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune Land Scam: 'Earthquake' in Pune's Revenue Department! 'Game over' for 152 senior officials; Reshuffle in seven posts and direct inquiry, suspension action

Pune Land Scam: पुण्याच्या महसूल विभागात ‘भूकंप’! 152 बड्या अधिकाऱ्यांचा ‘गेम ओव्हर’; सातबाऱ्यांमध्ये फेरफार अन् थेट चौकशी, निलंबनाची कारवाई

Sunday, 22 March 2026, 14:50

कोण आहेत ते 9 मंत्री? अशोक खरातच्या दरबारात नक्की काय चालायचं? संजय राऊतांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

Sunday, 22 March 2026, 14:41
Rupali Thombre: 'Ajitdada knew about this Bhondubaba case, he asked for Chakankar's resignation..." Rupali Thombre's statement; said "He is Chakankar's sugar daddy....

Rupali Thombre: ‘हे भोंदूबाबा प्रकरण अजितदादांना माहिती होतं, त्यांनी चाकणकरांचा राजीनामा…” रुपाली ठोंबरेंचं वक्तव्य; म्हणाल्या “तो चाकणकरांचा शुगर डॅडी….

Sunday, 22 March 2026, 14:24

नारेगावात गर्भलिंगनिदान रॅकेट उघड; दोन जण अटकेत, मुख्य सूत्रधार फरार

Sunday, 22 March 2026, 14:23

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात ‘पुणे कनेक्शन’ उघड! 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या संशयिताचे नाव आले समोर; एसआयटी कडून मोठी कारवाई?

Sunday, 22 March 2026, 13:48
Ashok Kharat

Ashok Kharat : भोंदूबाबा खरात प्रकरणाचं ‘SRA’ कनेक्शन! SRA अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत खरातची आर्थिक भागीदारी; तपासात मोठे मासे गळाला?

Sunday, 22 March 2026, 13:32
Next Post

गुढी पाडवाच्या निमित्ताने 51 फूट उंच भगव्या ध्वजाचे राष्ट्रार्पण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.