Wednesday, February 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Accident : शिंदवणे घाटात भरधाव रिक्षा पलटी होऊन इनोव्हाला धडक, रिक्षातील महिलेचा जागीच मृत्यू; पहा व्हिडीओ

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 25 February 2026, 11:58

Pune Accident : उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन – जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात भरधाव वेगातील रिक्षा पलटी होऊन समोरून येणाऱ्या इनोव्हा कारला जोरदार धडक दिल्याने रिक्षातील एका 85 वर्षाच्या महिलेचा जागीच मृत्यू (Death) झाला. मंगळवारी (ता. 24) सायंकाळी पाऊणे पाच वाजण्याच्या सुमारास शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे ब्रिजच्या पुढील वळणावर हा अपघात झाला.

यमुना साहेबराव जगताप (वय 85, रा. राजेवाडी ता. पुरंदर) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. तर विजय साहेबराव जगताप (वय 52, रा, राजेवाडी) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी सलमान रहीस तांबोळी (वय 27, धंदा चालक रा. नंददीप कॉलनी नडेनगर काळेवाडी पिंपरी चिंचवड यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 24) सायंकाळी पाऊणे पाच वाजण्याच्या सुमारास शिंदवणे (ता. हवेली) गावाच्या हद्दीत घाटातील तीव्र वळणावर रिक्षा क्रमांक MH12 NW 4933 वरील चालक विजय जगताप यांनी वेगमर्यादा न पाळता निष्काळजीपणे वाहन चालविले. वळणावर नियंत्रण सुटल्याने रिक्षा पलटी झाली व समोरून येणाऱ्या इनोव्हा (MH 12 LP 0083) या गाडीला धडक बसली.

सदर अपघाताची माहिती मिळताच कस्तुरी रुग्णवाहिकेचे संतोष झोंबाडे, माऊली लाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ नागरिकांच्या मदतीने जखमी झालेल्यांना उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या अपघातात यमुना जगताप यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

दरम्यान, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून इतरांना किरकोळ व गंभीर दुखापती झाल्या आहेत. या प्रकरणी सलमान तांबोळी यांनी संबंधित रिक्षा चालकाविरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

पहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

घाटातील वळणे ठरत आहे धोकादायक

शिंदवणे घाटातील अरुंद रस्ता, तीव्र वळणे आणि वाढता वेग यामुळे वारंवार अपघात होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. प्रशासनाने येथे वेगनियंत्रण व इशारा फलक वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Crime News: माणुसकीला काळिमा! जेवण आणि अभ्यासाच्या कारणावरून 9 वर्षांच्या मुलाचा अमानुष छळ; नराधम पित्यावर गुन्हा दाखल

Wednesday, 25 February 2026, 12:27

 अजित पवार विमान अपघात प्रकरणात धक्कादायक निष्कर्ष; DGCAचा अहवाल समोर…  

Wednesday, 25 February 2026, 12:15

Pune News: उडी मारली की मारायला लावली? स्पा सेंटरमध्ये नेमकं काय घडलं; सीआयडी करणार तपास

Wednesday, 25 February 2026, 12:01

Pune Accident : शिंदवणे घाटात भरधाव रिक्षा पलटी होऊन इनोव्हाला धडक, रिक्षातील महिलेचा जागीच मृत्यू; पहा व्हिडीओ

Wednesday, 25 February 2026, 11:58

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृतीत सुधारणा 

Wednesday, 25 February 2026, 11:53

Nashik Akkalkot Highway : नाशिक–अक्कलकोट ग्रीनफील्ड हायवेचा मार्ग फायनल; नगर अन् सोलापूरमधील ‘या’ गावांतून जाणार महामार्ग!

Wednesday, 25 February 2026, 11:19
Next Post

Pune News: उडी मारली की मारायला लावली? स्पा सेंटरमध्ये नेमकं काय घडलं; सीआयडी करणार तपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.