Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हडपसरमधील मोटारसायकल चोरी प्रकरणाचा उलगडा; विधीसंघर्षित बालकासह दोघे ताब्यात, सहा गुन्हे उघड 

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 14 February 2026, 17:45

अमित मुंडीक

 

पुणे: हडपसर परिसरातील मोटारसायकल चोरीच्या मालिकेचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट-6 पथकाला यश आले आहे. या कारवाईत एका विधीसंघर्षित बालकासह दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

29 जानेवारी 2026 रोजी  हडपसर पोलीस ठाणे येथे मोटारसायकल चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर तपास सुरू असताना बापुराव तुकाराम तुपे चौक, अमनोरा पार्क सोसायटीमागे दोन संशयित व्यक्ती चोरीच्या दुचाकीसह थांबले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून एक विधीसंघर्षित बालक तसेच पवन तानाजी माने (वय 22, रा. लोहगाव, पुणे) आणि प्रतीक शिवाजी अस्वरे (वय 20, रा. माढा, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी हडपसर, दिघी आणि चंदननगर परिसरातून विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.

अधिक तपासात विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले एकूण सहा गुन्हे उघडकीस आले. आरोपींकडून दोन अतिरिक्त मोटारसायकलींसह सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त  राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कोण मारणार बाजी? बारामतीत 47 उमेदवार आमनेसामने; 6 जणांच्या माघारीनंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली

Thursday, 9 April 2026, 10:46

भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; परवानगीविना बोअरवेल खोदणाऱ्या पुणेकराचा जामीन फेटाळला

Thursday, 9 April 2026, 10:33

उरुळी कांचनमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळले, पीएमआरडीएकडून मालकावर गुन्हा दाखल

Thursday, 9 April 2026, 10:18

महिलांना नोकरी द्यायचे अन् नंतर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव? बड्या IT कंपनीतील धक्कादायक प्रकार

Thursday, 9 April 2026, 10:04

महाराष्ट्र भाजपच्या माध्यम विभागात मोठे फेरबदल; गोविंद येतयेकर आणि ओमप्रकाश चौहान यांच्याकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 9 April 2026, 9:57

DC vs GT: एकाच चेंडूवर फिरला गेम! दिल्लीचा पराभव झाल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला डेव्हिड मिलर

Thursday, 9 April 2026, 9:08
Next Post
T20 World Cup 2026

T20 World Cup 2026 : एक पराभव अन् सगळंच संपलं! भारत-पाक सामन्याच्या धुमश्चक्रीत 'हा' देश स्पर्धेतून बाद.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.