Wednesday, August 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विषारी दारूचा ‘मास्टरमाईंड’ गजाआड! सीआयडीची मोठी कारवाई; रसायन पुरवणाऱ्या पिता-पुत्रांना मुंबईतून ठोकल्या बेड्या

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 4 June 2026, 15:31

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी दारू प्रकरणाच्या तपासात सीआयडीला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेल्या रसायनांचा पुरवठा केल्याच्या आरोपावरून नवी मुंबईतील पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे विषारी दारू प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अरुण जगदंब चौबे (वय 59) आणि अभिषेक अरुण चौबे (वय 34) अशी असून दोघेही नवी मुंबईतील वाशीगाव परिसरातील रहिवासी आहेत. सीआयडीच्या पथकाने त्यांना मुंबई परिसरातून ताब्यात घेतले. आरोपींना पिंपरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपासादरम्यान सीआयडीकडून विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज, दारूचे नमुने आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. हे सर्व नमुने आणि पुरावे न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून संशयित असलेल्या सिकंदर राठोड उर्फ योगेश व्हानखेडे याच्याकडून मिथेनॉल मिश्रित हातभट्टीची दारू खरेदी करून तिची विक्री केल्याचा आरोप असलेल्या आर्यन संजीव धोत्रे याच्या पोलीस कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. वडारवाडी परिसरात ही दारू विक्री केल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.

 

विषारी दारूमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात अनेकांना जीव गमवावा लागल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणामागील पुरवठा साखळी, रसायनांचा स्रोत आणि संबंधित इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी सीआयडीकडून सखोल तपास सुरू आहे.

या गुन्ह्याबाबत कोणाकडेही माहिती असल्यास त्यांनी सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक शामराव काळे आणि सचिन चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Daily Horoscope: बुधवारी जुळून आलेय ‘हे’ शक्तिशाली योग; कोणत्या राशींचे नशीब पालटणार अन् कोणाला राहावे लागेल सावध? वाचा आजचं तुमचं राशिभविष्य

Wednesday, 26 August 2026, 7:13

रोहित पवारांच्या PAच्या मुलीची आत्महत्याच! गच्चीचा दरवाजा बाहेरून लावला अन् किरकोळ कारणावरून पाचव्या मजल्यावरून मारली उडी

Tuesday, 25 August 2026, 22:57

पोलिसांची ‘ती’ एक चूक अन् पोक्सो आरोपीची न्यायालयातून जागेवरच सुटका; तपास अधिकाऱ्याविरुद्ध चौकशीचे आदेश

Tuesday, 25 August 2026, 22:28

लोणी काळभोर सायबर पोलिसांची कामगिरी! सायबर फसवणुकीच्या दोन प्रकरणातील २.७८ लाख रुपये नागरिकांना परत

Tuesday, 25 August 2026, 21:36

‘आई गं पोटात दुखतंय’ म्हणत मुलीचा आकांत; दवाखान्यात नेताच भयानक सत्य समोर; नराधमानं चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुकलीच्या शरीराचे तोडले लचके

Tuesday, 25 August 2026, 20:57

माजी महापौर विशाखा राऊतांचं जात प्रमाणपत्र रद्द; सरवणकरांच्या भेटीगाठींना वेग, आज थेट आयुक्तांच्या भेटीला!

Tuesday, 25 August 2026, 20:20
Next Post

Il casinò Betninja nel 2025 Rest Competitivo per il Settore Italiano

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp