Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Kesari Wrestling Tournament 2026 : पुण्याला बहुमान! वाघोलीत रंगणार ऐतिहासिक 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा; 800 हून अधिक कुस्तीगीर कंबर कसणार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 18 February 2026, 21:34
Maharashtra Kesari Wrestling Tournament 2026: Pune is proud! The historic 68th Maharashtra Kesari Wrestling Tournament will be held in Wagholi; More than 800 wrestlers will tighten their belts

पुणे : राज्यातील कुस्तीविश्वातील सर्वात मानाची समजली (Maharashtra Kesari Wrestling Tournament 2026) जाणारी 68 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे होणार आहे. 18 ते 22 मार्चदरम्यान ही भव्य स्पर्धा पार पडणार असून कुस्तीगीर परिषदेच्या पुण्यात झालेल्या बैठकीत वाघोलीच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीला कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

या राज्यस्तरीय स्पर्धेत 42 शहरांमधील सुमारे 840 कुस्तीगीर विविध वजनी गटांत सहभागी होणार आहेत. माती आणि गादी या दोन्ही प्रकारांत वरिष्ठ गटातील सामने रंगणार आहेत. दरवर्षीप्रमाणे विजेत्या मल्लाला मल्ल मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ 1 किलो चांदीची मानाची गदा प्रदान करण्यात येणार आहे, तर इतर गटांतील विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येतील.

महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नसून राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचा एक भाग मानली जाते. या स्पर्धेची सुरुवात 1961 मध्ये कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या पुढाकाराने झाली. पहिली स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे झाली होती आणि दिनकर दह्यारी हे पहिले महाराष्ट्र केसरी ठरले होते.

राज्याच्या कानाकोपऱ्यातील ग्रामीण भागातील मल्लांना मोठे व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा पुण्यात होत असल्याने जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्राच्या परंपरेचा आणि अभिमानाचा मानाचा किताब जिंकण्यासाठी यंदा वाघोलीत पुन्हा एकदा रंगणार आहे कुस्तीचा थरार.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Baramati incident! 'I can make money rain' scammer lured women; called them in the name of Aghori worship and then tortured them...

बारामतीतील प्रकार! ‘मला पैशांचा पाऊस पाडता येतो’ भोंदूने महिलांना आमिष दाखवलं; अघोरी पूजेच्या नावाखाली बोलावलं अन् मग अत्याचार करत…

Wednesday, 8 April 2026, 15:33

दाढ काढल्याने खरंच दृष्टी कमी होते का? ‘डोळ्यांवर परिणाम’ होण्याच्या भीतीमागचं सत्य काय? वाचा सविस्तर

Wednesday, 8 April 2026, 15:20

स्मृती मानधना अन् पलाश मुच्छल पुन्हा एकत्र येणार? व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर उडवली खळबळ

Wednesday, 8 April 2026, 15:03

झाकीर खान आणि सौरभ द्विवेदीवर प्रेक्षक भडकले! राजपाल यादवच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न; अखेर अभिनेत्याने दिली पहिली प्रतिक्रिया

Wednesday, 8 April 2026, 15:00
Pregnant wife beaten with belt for not fulfilling husband's 'demand' 'Otherwise, I won't let you have sex'

‘नाहीतर तुला नांदवणार नाही’ पतीची ‘ती’ मागणी पूर्ण केली नाही म्हणून गरोदर पत्नीला पट्ट्याने मारहाण

Wednesday, 8 April 2026, 14:58

लव्ह जिहादनंतर आता लँड जिहाद! पुरंदरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा विराट मोर्चा; पाहा काय आहे प्रकरण? वाचा

Wednesday, 8 April 2026, 14:34
Next Post
Loni Kalbhor News: Innkeeper selling ganja, criminal deported for 2 years; Loni Kalbhor police take action

Loni Kalbhor News: गांजा विकणारा सराईत गुन्हेगार 2 वर्षांसाठी तडीपार; लोणीकाळभोर पोलिसांची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.