Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात कौटुंबिक हिंसेचा कळस! संशयाने घेतला बळी; आई गेली अन् बाबा तुरुंगात, चारित्र्याचा संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 26 March 2026, 16:38
Domestic violence reaches its peak in Pune! Suspicion takes victim; Mother gone and father in jail, wife brutally murdered on suspicion of character

पुणे: पुण्यातील बिबवेवाडी परिसरात कौटुंबिक वादातून घडलेल्या (Pune Crime) धक्कादायक घटनेत गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक करत खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. (Latest Marathi News)

 

सारीका शुभम घोडके (वय 23) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव असून, तिचा पती शुभम श्रीकांत घोडके (वय 29) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सारीकाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शुभम घोडके हा पानटपरी चालवतो, तर सारीका गृहिणी होती. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मात्र, शुभम हा पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असे आणि त्यातून दोघांमध्ये सतत वाद होत होते. 24 मार्च रोजी दुपारी तो घरी आल्यानंतर याच कारणावरून पुन्हा वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि त्याने तीक्ष्ण हत्याराने पत्नीवर डोक्यावर, हातावर आणि पायावर वार केले.

या हल्ल्यात सारीका गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. मात्र, उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे तिचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर पोलिसांनी गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवले असून पुढील तपास सुरू आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

डाक विभागाचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकला! पुण्याच्या खेळाडूंनी पटकावली सुवर्ण-रौप्य पदके

Thursday, 9 April 2026, 17:02
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील भरती प्रक्रियेत ऑन ड्युटी ‘नशा’ पडली महागात, पुणे पोलीस दलातील हवालदार तडकाफडकी निलंबित

Thursday, 9 April 2026, 17:00

रुग्णांची लूट थांबणार! बाहेरून औषधे लिहून देणाऱ्या डॉक्टरांची खैर नाही; पाहा सरकारचा नवा नियम काय सांगतो

Thursday, 9 April 2026, 16:44
Crime

Crime : “मदतीला याल तर याद राखा…” प्रत्यक्षदर्शीला धमकावत काढलं शस्त्र अन तरुणीची भरदिवसा गळा चिरून आरोपी फरार

Thursday, 9 April 2026, 16:38

सावधान! सतत लॅपटॉप वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो ‘लेझी आय’चा त्रास; जाणून घ्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

Thursday, 9 April 2026, 16:05

डॉक्टर पतीनेच रचला पत्नीच्या हत्येचा कट; मोबाईलमधील एका ‘चॅट’ने उघड केले धक्कादायक वास्तव

Thursday, 9 April 2026, 16:00
Next Post

साताऱ्यात दोन भीषण अपघात; प्राध्यापिका व भाजी विक्रेतीचा मृत्यू, तीन महिला जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.