Sunday, August 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मिसिंग लिंकवर प्रवाशांचा जीव टांगणीला! बोगद्यात दगड पडल्याने कारची काच फुटली; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 30 June 2026, 14:31

पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगदा क्रमांक 2 मध्ये कारवर दगड कोसळल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेत कारची पुढील काच फुटली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याकडे जाणारी कार बोगदा क्रमांक 2 मधून जात असताना अचानक दोन ते तीन दगड कारच्या पुढील काचेवर पडले. या धडकेमुळे कारची काच फुटली आणि काचेचे तुकडे चालकाच्या अंगावर उडाले.

या घटनेत कारचालक उचप्पा खतनाप्पा वरचल्ली (वय 53, रा. खोपोली, जि. रायगड) हे किरकोळ बचावले. त्यांनी या प्रकरणी कोणतीही पोलिस तक्रार दाखल केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

घटनेची माहिती मिळताच खंडाळा महामार्गाचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलीस उपनिरीक्षक समीर कटपाळे आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षकांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

दरम्यान, मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाचे उद्घाटन 1 मे 2026 रोजी करण्यात आले होते. या मार्गामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी कमी झाला असून वाहतूक कोंडीच्या काळात सुमारे एक तासाची बचत होत आहे. या प्रकल्पात जगातील सर्वात रुंद भुयारी बोगदा आणि टायगर व्हॅलीवरील केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे.

या मार्गावर वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, पुलावर किंवा बोगद्याजवळ वाहन थांबवू नये तसेच सेल्फी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी वाहनातून उतरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सरकारचं टेन्शन वाढलं! अभिजीत दिपके यांच्या घरी गुप्त बैठक ; CJP च्या 15 ते 20….

Sunday, 2 August 2026, 16:09

पुण्यातील घटना! बायकोसोबत वाद, घटस्फोटाचा तणाव अन् तरुणाने केलं भयंकर कृत्य….

Sunday, 2 August 2026, 16:04

धर्मस्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; आंतरधर्मीय विवाहातील मुलांच्या धर्माबाबत मोठा निर्णय

Sunday, 2 August 2026, 15:34

पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी मोठी अपडेट! सर्व आरोपींना जामीन मंजूर; नेमकं काय घडलं?

Sunday, 2 August 2026, 15:13

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी!24, 22 आणि 18 कॅरेटचे नवे भाव जाहीर,पाहूनच करा खरेदी

Sunday, 2 August 2026, 14:49

‘पोलीस ठाणे पेटवून देईन” पुण्यात तरुणाचा पोलीस ठाण्यातच तुफान राडा! महिला पोलिसांना दिली जीवे मारण्याची धमकी….

Sunday, 2 August 2026, 14:37
Next Post

"नोकरी सोडली तर आयुष्य उद्ध्वस्त करेन"; छळाला कंटाळून 26 वर्षीय तरुणाची आत्महत्या; संस्थाचालकावर कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.