Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अभिमानास्पद! लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर विद्यालयाने इलेक्ट्रिक स्कूटर बनवून राज्यात पटकावला प्रथम क्रमांक

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 16 December 2023, 18:11

Loni Kalbhor News : लोणी काळभोर : अटल इनोवेशनच्या स्पर्धेत  लोणी काळभोर (ता. हवेली) पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर बनवून  राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी यांनी दिली आहे.

 

मुंबई येथे अटल इनोवेशनच्या मार्फत स्टेम स्पार्क स्पर्धा नुकतीच पार पडली. त्या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक शाळांना सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळी उपकरणे बनवून सादर केली होती.  या स्पर्धेसाठी विद्यालयाचा विद्यार्थी राज काळभोर व दीपक येवते यांनी इलेक्ट्रिक स्कूटर बनविली होती.

विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेली इलेक्ट्रिक स्कूटर या इनोवेशन स्पर्धेमध्ये विद्यालयाने राज्य प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची निवड बेंगलोर येथे होणाऱ्या देशपातळीवरील स्पर्धेसाठी झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह विद्यालयाचे लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.

या प्रोजेक्टसाठी विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी, विज्ञान विभागाचे शिक्षक रोहन साठे, पर्यवेक्षिका रेखा पाटील यांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले. तर एमआयटी युनिव्हर्सिटीमधील विज्ञान विभागाच्या  प्राध्यापिका झोपे मॅडम , गावडे सर, एमआयटीचे विज्ञान विभाग प्रमुख  सानप यांचे तांत्रिक व साहित्याबद्दल सहकार्य मिळाले.

दरम्यान, विजेते विद्यार्थी राज काळभोर, दीपक येवते व मार्गदर्शक शिक्षकांचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी अभिनंदन करून सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांचे होतंय सर्वत्र कौतुक

राज प्रशांत काळभोर, दीपक रंगराव येवते हे दोघेही सर्वसामान्य कुटुंबातील मुले आहेत. ते दोघेही पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. या दोघांनीही जिद्द ठेऊन इलेक्ट्रिक स्कूटर बनविली आहे. ही बनविलेली स्कूटर अटल इनोवेशनच्या मार्फत आयोजित केलेल्या स्टेम स्पार्क स्पर्धेत प्रथम आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Uddhav thackeray criticized Adani and BJP eknath shinde faction on dharavi project

अदानींची सुपारी घेणाऱ्यांना खलबत्त्यात चेचून काढू, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.