Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडिलांच्या संपत्तीतून वाटा माग म्हणत छळ; अखेर विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल, चौघावर गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 8 March 2024, 17:07
Woman died as fall from naldurg fort dharashiv

पिपरी : पिंपरी-चिंचवड येथील वडमुखवाडी येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तुझ्या बापाकडून संपत्तीत तुझा हिस्सा माग म्हणत विवाहितेचा छळ करण्यात आला आहे. या छळाला कंटाळून अखेर विवाहितेने टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना ६ मार्च रोजी वडमुखवाडी येथे घडली आहे.

 

याप्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात ७ मार्च ला फिर्याद दिली आहे. त्यावरून पती प्रसाद बाळासाहेब वीर (वय २९ रा. वडमुखवाडी), दोन महिला आरोपी, सासरे बाळासाहेब नानासाहेब वीर( रा. आष्टी बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आ ला आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पीडितेचा २४ फेब्रुवारी २०२२ साली आरोपीशी विवाह झाला होता. मात्र मागील ५ ते ६ महिन्यांपासून आरोपी हे पिडीतेला तू मुलगी आहेस तुझा वडिलांच्या संपत्तीवर हक्क आहे. तू जमिनीतील वाटा माग म्हणत वेळोवेळी भांडणे केली.

त्यानंतर किरकोळ कारणावरून पिडीतेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. यातून पोलिसात तक्रार केली तर धमकी दिली. या जाचाला कंटाळून पीडितेने अखेर राहत्या घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. यावरून दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

bjp pune

BJP Pune : पुण्यात भाजपचा मोठा मेळावा! 2029 च्या विजयासाठी रवींद्र चव्हाणांनी दिला ‘हा’ खास संदेश; विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देणार

Wednesday, 8 April 2026, 11:48
Gold Silver Price Today: Big jump in gold and silver prices; Know today's rates

आता सोने खरेदी करणे स्वप्नच राहणार? जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा आजचे दर

Wednesday, 8 April 2026, 11:39

Lonikand News: लोणीकंद येथे यात्रेत झालेल्या जुन्या वादातून तरुणाला ‘विकेट’ टाकण्याची धमकी; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 8 April 2026, 11:35

भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन करताय? सावधान! सलग 53 दिवस मंदिर राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

Wednesday, 8 April 2026, 11:15

आता पैशांचे टेन्शन सोडा! केंद्र सरकारची ‘ही’ योजना कामगारांना करणार मालामाल; दरमहा बँक खात्यात पडणार 3000 रुपये

Wednesday, 8 April 2026, 11:06

लातूर हादरलं! तक्रार द्यायला गेले अन् पोलीस ठाण्यात नको ते घडलं; हातावर नराधमांची नावे लिहून शेतकऱ्याचा करुण अंत

Wednesday, 8 April 2026, 10:26
Next Post
ED Mumbai attached 161.30 acres of land plant and machinery and building structures of a sugar unit at Kannad Aurangabad

आमदार रोहित पवारांना मोठा धक्का, कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.