Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अजित दादांच्या शिलेदाराचे बंड शमले; चिंचवडमधून नाना काटेंची माघार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 4 November 2024, 15:14
Nana Kate interested for MLC seat in Maharashtra

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार, असा निर्धार केलेले नेते नाना काटे यांनी अखेर विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे चिंचवडमधील महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाना काटे यांनी शंकर जगताप यांना पाठिंबा दिला आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे बंडखोर नेते अजित पवारांचे निकटवर्तीय नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. नाना काटे यांना काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेऊन बंडखोरी शमवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी देखील नाना काटे यांच्याशी संपर्क साधून उमेदवारी मागे घेण्याबाबत चर्चा केली होती. याबाबत स्वतः नाना काटे यांनी माहिती दिली.

तसेच आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी देखील नाना काटे यांची भेट घेतली. अखेर माजी नगरसेवकांसोबत नाना काटे यांनी बैठक घेऊन निवडणुकीतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केल आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे राहुल कलाटे विरुद्ध भाजपचे शंकर जगताप अशी थेट लढत होणार आहे.

चिंचवडमध्ये भाजपने शंकर जगतापांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असलेले नाना काटे यांना उमेदवारी मिळाली नव्हती. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाना काटे यांनी अखेर अपक्ष लढण्याचं जाहीर केलं होतं.आज सकाळपासूनच नाना काटे हे निवडणूक लढण्यावर ठाम होते. मात्र, दुसरीकडे अजित पवार यांचा निर्णय हा अंतिम असल्याचे देखील नाना काटे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे नाना काटे ही निवडणूक लढणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागल होतं.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

वाद झाला अन् काही क्षणांतच अनर्थ! बावधनमध्ये महिलेचा मृत्यू, पती फरार

Saturday, 5 September 2026, 8:05

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत! कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज काय स्थिती? जाणून घ्या हवामान अंदाज

Saturday, 5 September 2026, 7:50

Daily Horoscope: दहीहंडीचा उत्सव ठरणार खास! 5 सप्टेंबरला या राशींना मिळणार पैसा, यश आणि आनंद

Saturday, 5 September 2026, 7:38

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर

Friday, 4 September 2026, 22:53

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53
Next Post

आलिया-रणबीरने लेक राहासोबत उत्साहात साजरी केली दिवाळी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp