Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Tathawade Land Scam: पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा! ताथवडे येथील 15 एकर पशुसंवर्धन विभागाच्या भूखंडाची परस्पर विक्री; 26 जणांविरोधात गुन्हा दाखल

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 15 November 2025, 16:31

Pimpri-Chinchwad Tathawade Land Scam : पिंपरी-चिंचवड शहरातील डांगे चौकाजवळील ताथवडे परिसरातील पशुसंवर्धन विभागाच्या मालकीची तब्बल 15 एकर (सुमारे 6.32 हेक्टर) शासकीय जमीन परस्पर विकल्याचे प्रकरण समोर आले आहे. आता या  प्रकरणी एकूण 26 जणांविरोधात दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Pune Latest Tathawade Land Scam)

 

या प्रकरणात, मूळ मालक मयत हेरंब यांच्या भूखंडाची पडद्याआड विक्री करणारे एकूण  23 वारसदार आरोपींचा यात समावेश आहेत. त्यांच्यासोबत जमीन खरेदी करणारे कपिल छोटं फकीर, सय्यद फैयाज मीर आजीमोददीन आणि सह दुय्यम निबंधक विद्या बडे यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे.

काय आहे प्रकरण?

शहरातील ताथवडे परिसरातील सर्व्हे नंबर 20 मधील 6.32 हेक्टर जमीन ही कायदेशीररित्या शासकीय पशु पैदास प्रक्षेत्र, ताथवडे यांच्या ताब्यात आहे. तसेच, या भूखंडाची खरेदी-विक्री शासकीय पूर्व परवानगीशिवाय करू नये, असे स्पष्ट आदेश असतानाही आरोपींनी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी संगनमत केले आहे.

या सर्व आरोपींनी शासनाची फसवणूक करण्याच्या हेतूने, शासनाच्या ताब्यात असलेली मालमत्ता हडपण्यासाठी, कालबाह्य  7/12 उतारा वापरला आणि ई-म्युटेशन (फेरफार) प्रक्रिया टाळून अवैध दस्तऐवजांची नोंदणी करण्यात आली आहे. हा प्रकार शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय शासकीय मालमत्ता गिळंकृत करण्याचा प्रयत्न केल्यामुळे या प्रकरणातील 26 जणांवर अखेर गुन्हा नोदवण्यात आला आहे. या प्रकरणी आणखी सखोल तपास सुरू आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Purandar Airport News

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी अखेर निधी मंजूर; पुण्याच्या प्रगतीला मिळणार ‘सुपरफास्ट’ गती

Wednesday, 1 April 2026, 15:16
'Bring money from home' daughter-in-law tortured by in-laws in Pune; Gun held at daughter-in-law's head and...

‘माहेरहून पैसे आण’ पुण्यात सासू-सासऱ्यांकडून सुनेचा छळ; सुनेच्या डोक्यावर बंदूक रोखली अन्…

Wednesday, 1 April 2026, 14:57

Onion Rates Crash : कांद्याचे दर कोसळले!उत्पादन खर्च 1800, बाजारभाव 300! महाराष्ट्रातील कांदा शेतकरी आर्थिक संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:51

भयंकर! “मला खुश कर” म्हणत महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी; साहेबांना कळलं अन्….पाहा व्हिडीओ

Wednesday, 1 April 2026, 14:42
Has Shivaji's kingdom become "impotent"? Sanjay Raut is aggressive after calling Maharani Tara Rani "Jain"; said "And the Chief Minister will applaud...

शिवरायांचे राज्य “नपुंसक” झाले आहे का? महाराणी ताराराणींना “जैन” संबोधल्याने संजय राऊत आक्रमक; म्हणाले “अन् मुख्यमंत्री टाळ्या वाजवतील…

Wednesday, 1 April 2026, 14:36

सुवर्णसंधी! सरकारकडून महिलांना 24 लाख मिळणार, बारमाही उत्पन्नाची संधी; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 1 April 2026, 14:15
Next Post

लोणी काळभोर येथील महावीर निवासी मतिमंद विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचे अथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.