Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील महावीर निवासी मतिमंद विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचे अथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 15 November 2025, 16:48

लोणी काळभोर, ता. 15 : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील महावीर निवासी मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. धावणे या क्रीडा प्रकारात विद्यालयाचे 6 विद्यार्थी चमकले आहेत. त्यामुळे विद्यालयाचे व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

पुण्यातील बाबुराव सणस मैदानावर नुकत्याच खासदार क्रीडा अथलेटिक्स स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत दिव्यांगांसाठी 50 व 100 मीटर धावण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत महावीर निवासी मतिमंद शाळेतील विद्यार्थीही सहभागी झाली होती.  50 मीटर धावणे स्पर्धेत भक्ती चौधरी हिने प्रथम तर 100 मीटर धावणे स्पर्धेत केतन जगताप याने प्रथम क्रमांक मिळविला आहे.

100 मीटर धावणे स्पर्धेत भक्ती चौधरी-द्वितीय,  50 मीटर धावणे स्पर्धेत केतन जगताप-द्वितीय क्रमांक, तर परी इंगोळकर व लक्ष्मी कांबळे या दोघींही तृतीय क्रमांक पटकाविला आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांना प्रशस्तीपत्र, ट्रॉफी व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. विजेत्या खेळाडूंना क्रीडा शिक्षक कमलाकर ढवळे यांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले.

दरम्यान, विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष शशिकांत धुरदेव व शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धुरदेव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विजेत्या स्पर्धेकांवर लोणी काळभोरसह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. खेळाडूंच्या या कामगिरीमुळे शाळेचा मान
जिल्ह्यात उंचावला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Purandar Airport News

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी अखेर निधी मंजूर; पुण्याच्या प्रगतीला मिळणार ‘सुपरफास्ट’ गती

Wednesday, 1 April 2026, 15:16
'Bring money from home' daughter-in-law tortured by in-laws in Pune; Gun held at daughter-in-law's head and...

‘माहेरहून पैसे आण’ पुण्यात सासू-सासऱ्यांकडून सुनेचा छळ; सुनेच्या डोक्यावर बंदूक रोखली अन्…

Wednesday, 1 April 2026, 14:57

Onion Rates Crash : कांद्याचे दर कोसळले!उत्पादन खर्च 1800, बाजारभाव 300! महाराष्ट्रातील कांदा शेतकरी आर्थिक संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:51

भयंकर! “मला खुश कर” म्हणत महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी; साहेबांना कळलं अन्….पाहा व्हिडीओ

Wednesday, 1 April 2026, 14:42
Has Shivaji's kingdom become "impotent"? Sanjay Raut is aggressive after calling Maharani Tara Rani "Jain"; said "And the Chief Minister will applaud...

शिवरायांचे राज्य “नपुंसक” झाले आहे का? महाराणी ताराराणींना “जैन” संबोधल्याने संजय राऊत आक्रमक; म्हणाले “अन् मुख्यमंत्री टाळ्या वाजवतील…

Wednesday, 1 April 2026, 14:36

सुवर्णसंधी! सरकारकडून महिलांना 24 लाख मिळणार, बारमाही उत्पन्नाची संधी; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 1 April 2026, 14:15
Next Post
pcmc election

PCMC Election : खासदार श्रीरंग बारणेंचा मुलगा मैदानात? घराणेशाहीमुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.