Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये 50 लाखांसाठी व्यापाऱ्याचं अपहरण! पोलिसांचा 100 किमी फिल्मी स्टाईल पाठलाग अन् संगमनेरमधून आरोपी ताब्यात

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 10 March 2026, 21:10
Pune Crime: Businessman kidnapped for Rs 50 lakh in Pimpri-Chinchwad! Police conduct 100 km film style chase and arrest accused from Sangamner

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरात एका (Pune Crime) व्यापाऱ्याच्या अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली असून पोलिसांनी वेळीच कारवाई करत अपहरणकर्त्यांच्या (Pune Kidnapping) तावडीतून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे. तब्बल 100 किलोमीटर पाठलाग करत पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने संगमनेर परिसरातून पाच आरोपींना अटक केली. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. (Latest Marathi News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेशकुमार बाबूमल जयस्वानी (वय 47) हे राहटणी परिसरातील शिवराज नगर येथे व्यवसाय करत आहेत. 9 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 5:15 वाजण्याच्या सुमारास ते एका हॉटेलबाहेर उभे असताना काही अज्ञात व्यक्तींनी चारचाकी वाहनातून येत त्यांचे अपहरण केले. आरोपींनी व्यापाऱ्याला जबरदस्तीने वाहनात बसवून घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात पाच अज्ञात आरोपींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले असता आरोपींच्या वाहनाचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा पाठलाग सुरू केला. आरोपी व्यापाऱ्याला घेऊन पुणे जिल्ह्याबाहेर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले. अखेर पोलिसांनी तब्बल 100 किलोमीटर पाठलाग करत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर परिसरात आरोपींना पकडले. या कारवाईदरम्यान व्यापाऱ्याची सुखरूप सुटका करण्यात आली.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी व्यापाऱ्याकडून 50 लाख रुपयांची खंडणी उकळण्याच्या उद्देशाने हे अपहरण केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींची सध्या चौकशी सुरू असून या गुन्ह्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास पोलिस करत आहेत.

या घटनेमुळे शहरात व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र पोलिसांनी वेगाने कारवाई करत अपहरणाचा कट उधळून लावल्याने मोठा अनर्थ टळल्याचेही सांगितले जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37

लोणी काळभोरमध्ये कुस्तीचा महासंग्राम! विजेत्या पैलवानांना ३० लाखांची रोख पारितोषिके

Saturday, 4 April 2026, 19:30
Shocking incident in Pimpri! Man abuses minor girl twice; Called girl home, threatened her and....

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! नराधमाचा चिमुकलीवर दोनदा अत्याचार; मुलीला घरी बोलावलं, धमकी दिली अन्….

Saturday, 4 April 2026, 18:55

भिगवणमध्ये सुसज्ज क्रीडांगणाचा अभाव; तरुणाईचा संताप, उपाययोजनांची मागणी तीव्र

Saturday, 4 April 2026, 18:18
Next Post

Rameshwar Sinha : भाजप नेत्याचा रुग्णालयात तडफडून मृत्यू! मंचावर कोसळले, पण मदतीसाठी दवाखान्यात कोणीच नव्हतं; कार्यकर्त्यांचा उद्रेक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.