Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : व्यावसायिकाकडे हप्ता मागत केली दुकानाची तोडफोड; तिघांना ठोकल्या बेड्या..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 June 2023, 18:46

Pimpri News पिंपरी  : केशकर्तनालय चालवणाऱ्या एका व्यावसायिकाकडे 500 रुपये हप्ता मागत हप्ता देण्यास) नकार दिल्याने केशकर्तनालयाची तोडफोड करत दुकानातून रोख रक्कम आणि मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. (Vandalized the shop by demanding payment from the businessman; Shackles hit the three..)

चिखली, मोरेवस्ती येथील घटना

आकाश नडविन्मणी (रा. मोरेवस्ती, चिखली), सुमिर उर्फ सुम्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), ईश्वर कांबळे (रा. मोरेवस्ती, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अब्दुल रहेमान मलिक शेख (वय 38, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 9) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास मोरेवस्ती, चिखली येथे घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मोरेवस्ती येथे मुस्कान जेन्ट्स पार्लर नावाचे केशकर्तनालय चालवतात. ते शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजता दुकानात असताना ईश्वर कांबळे याने फिर्यादी शेख यांना दुकानाच्या बाहेर बोलावले.(Pimpri News)  त्यांना 500 रुपये हप्ता मागितला. शेख यांनी हप्ता देण्यास नकार दिला असता त्या रागातून आकाश आणि सुमित या दोघांनी बिअरच्या बाटल्या दुकानात फेकून दुकानातील आरसे फोडले.

तिन्ही आरोपींनी दुकानात घुसून खुर्च्या व सामानाची तोडफोड केली. दुकानातील कामगारांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. दुकानातील गल्ल्यातून 6 हजार रुपये रोख रक्कम आणि 20 हजारांचा मोबाईल फोन आरोपींनी जबरदस्तीने चोरून नेला. (Pimpri News) जाताना आरोपींनी ‘तू पोलिसात तक्रार दिली तर जीवे मारीन’ अशी शेख यांना धमकी दिली असल्याचे (Chikhali ) फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : पिंपरी महापालिकेतील ३८८ जागांसाठी झालेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल रखडला; ८३ विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन निकाल जाहीर करण्याची मागणी

Pimpri News : नाशिक फाट्यावर अज्ञात चोरट्याने टेम्पो चालकाला लुटले

Pimpri News : पिंपरी-चिंचवड : काळेवाडीत तरुणावर चॉपर, कोयत्याने वार करत खुनी हल्ला

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Nagar News : कर्जत बाजार समितीमध्ये रोहित पवार यांना मोठा धक्का; सभापती, उपसभापती भाजपचेच!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.