Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : ब्रेनडेड झालेल्या १४ वर्षीय मुलाचे कुटुंबीयांनी अवयवदान केल्याने ७ जणांना मिळाले जीवनदान!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 4 September 2023, 11:36

Pimpri News : पिंपरी  : अपघातात ब्रेनडेड झालेल्या १४ वर्षीय मुलाचे अवयवदान करण्यात आले आहे. हे अवयव सात जणांवर प्रत्यारोपण केल्याने त्यांना नवीन जीवन मिळाले आहे. तर लोहाडे दाम्पत्याचा घेतलेल्या या आदर्शवत निर्णयाचे सर्व स्तरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

लोहाडे दाम्पत्याच्या आदर्शवत निर्णयाचे होतेय कौतुक

अक्षत सचिन लोहाडे (१४), असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. अक्षत याचे वडील सचिन लोहाडे हे एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत, तर आई सुवर्णा ही विमा प्रतिनिधी आहे. (Pimpri News) मोठी बहीण विधी हिने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. अक्षत हा इयत्ता नववीत शिकत होता.

मूळचे औरंगाबाद येथील असलेले सचिन लोहाडे काही वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात आले. कुटुंबासह ते शाहूनगर येथे वास्तव्यास आहेत. मुलगा अक्षत याला चांगले शिक्षण देण्यासाठी त्यांची धडपड होती.

 

दरम्यान, अक्षत आणि त्याचा मित्र दुचाकीवरून जात असताना २५ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अपघात झाला. यात दुचाकीचालक मित्राचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला अक्षत गंभीर जखमी झाला. (Pimpri News) त्याला रुग्णालयात दाखल केले.अक्षतची सात दिवस उपचारांची शर्थ झाली. मात्र, मेंदू निकामी (ब्रेन डेड) होऊन अक्षतचा मृत्यू झाला.

अक्षतचे अवयवदान केल्यास समाजाला मोठा संदेश देता येईल. काही जणांचे आयुष्य बचावू शकते, तसेच काही जणांना अपंगत्वावर मात करता येईल, असे सांगत मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. अमित पांडे यांनी समुपदेशन केले. त्यानंतर अक्षतचे अवयव दान करण्याचा आई- वडिलांनी निर्णय घेतला. (Pimpri News) त्यानुसार रविवारी सकाळी अवयवदान करण्यात आले.

राखी बांधायची कोणाला

‘ब्रेनडेड’ अवस्थेत असताना अक्षतला बहीण विधी हिने राखी बांधली. लाडक्या भावाला दरवर्षी मोठ्या आनंदात राखी बांधत होती. मात्र, यंदा रक्षाबंधनला मोठे दु:ख ओढावले. यापुढे कोणाला राखी बांधायची, असे म्हणत बहीण विधीने दु:ख व्यक्त केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

pimpri News : इंदापुरच्या ऋषिकेश अरणकल्ले यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान

Pimpri News : वाहतुकीचे नियम मोडले? तीन महिने लायसन्स सस्पेंड; मद्य पिऊन वाहन चालवले? कायमस्वरूपी लायसन्स सस्पेंड होणार!

Pimpri News : गणेशमूर्तींची विक्री करताय? दुकानांसाठी परवाना जरूर घ्या; अन्यथा कारवाईला सामोरे जा…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17
Next Post

Shirur Accident News : तळेगाव ढमढेरे-न्हावरे महामार्गावर पिकअप व कारचा भीषण अपघात ; ३ ठार तर ३ जखमी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.