Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : चिखलीत भरधाव डंपरची सायकलला धडक; 16 वर्षीय मुलाचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 30 May 2023, 13:12

Pimpri News  : पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड येथील चिखली परिसरातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका भरधाव डंपरच्या धडकेत 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज मंगळवार (दि.30) रोजी सकाळी दहाच्या सुमारास जाधवाडी चिखली येथे घडला आहे.(Rushing dumper hit bicycle in Chakhli; Death of 16-year-old boy)

जाधववाडी चिखली येथे घडला अपघात

धीरज प्रदीप निकम (वय 16, रा. पंचनगर कॉलनी, जाधववाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. (Pimpri News ) याप्रकरणी चिखली पोलीसांनी डंपर चालक ज्ञानदेव गोपाळ पवार (वय 55) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चाकलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिखली येथील धीरज निकम हा दहावीत शिक्षण घेतो. (Pimpri News ) तो मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास सायकलवरून जात होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या डंपरने (एमएच 14/एचएम 6667) धीरजच्या सायकलला धडक दिली. या धडकेत धीरज गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : भोसरी मतदार संघात शासकीय योजनांची ‘जत्रा’: आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

Pimpri News : पुण्यात तोंडी तलाक देऊन दुसरे लग्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Pimpri News : लग्नास नकार दिला म्हणून प्रियकराने प्रेयसीचे न्यूड फोटो केले व्हायरल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pune News : महिलेच्या मृत्यू प्रकरणी कॉसमॉस बँकेचे 43 वर्ष संचालक असलेल्या व्यक्तीस ६ महिने कारावासाची शिक्षा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.