Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Election : छाननी अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष की ‘सेटिंग’? पिंपरीत साने यांच्या अर्जातील ‘त्या’ शस्त्रावरून राडा; विरोधकांनी पुराव्यासह ठोकला आक्षेप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 12 January 2026, 22:33
Election

photo- ppn

Election : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मध्ये एक वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विकास साने यांनी उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरची माहिती नमूद केली नाही, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.

 

निवडणूक नियमांनुसार कोणत्याही उमेदवाराकडे शस्त्र असेल, तर त्याची माहिती शपथपत्रात देणं बंधनकारक असतं. मात्र ही माहिती लपवण्यात आली असल्याचा दावा विरोधी उमेदवारांनी केला आहे. याबाबत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अधिकृत आक्षेपही नोंदवला आहे.

विशेष म्हणजे उमेदवारी अर्जाची छाननी होत असताना संबंधित अधिकाऱ्यांनीही या बाबीकडे लक्ष दिलं नाही, यामुळे संशय अधिक गडद झाला आहे. ही चूक मुद्दाम दुर्लक्षामुळे झाली की केवळ प्रशासकीय त्रुटी आहे, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकरणामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

या वादामुळे प्रभाग क्रमांक 1 मधील राजकीय वातावरण तापलं असून, जर हे प्रकरण न्यायालयात गेलं तर विकास साने यांच्या उमेदवारीचं भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News: खेळता खेळता धावून आला काळ! उघड्या पाण्याच्या टाकीने हिरावले एका कुटुंबाचे सुख; नेमकं काय घडलं? वाचा

Friday, 3 April 2026, 8:07

Pune Weather: पावसानंतर आता उन्हाचा चटका वाढणार; पुण्यात कसे असेल हवामान? जाणून घ्या

Friday, 3 April 2026, 7:33

Daily Horoscope: कुटुंब, करिअर आणि आरोग्य; 3 एप्रिल 2026 चे संपूर्ण राशीभविष्य एका क्लिकवर

Friday, 3 April 2026, 7:25

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Next Post
ajit pawar

ajit pawar : "पब, नशेचे प्रकार आणि गुंडगिरी आता खपवून घेणार नाही! अजित पवारांचा थेट पोलिसांना इशारा; सुरक्षेसाठी उचलणार 'हे' टोकाचं पाऊल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.